"महेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:


==ऐतिहासिक स्त्रोत==
==ऐतिहासिक स्त्रोत==
[[दीपवंश]] आणि [[महावंश]] या श्रीलंकेतील दोन महान धार्मिक ग्रंथांमध्ये महेंद्र श्रीलंकेत गेले होते आणि राजा देवानामपियतिस्सा याचं त्यांनी [[धर्मांतर]] केलं, याबाबतची माहिती सापडते. हे ग्रंथ म्हणजे महेंद्रचं आयुष्य व त्याचं कार्य याबद्दल माहिती देणारे अगदी मूलभूत स्त्रोत आहेत. [[शिलालेख]]ांवरून आणि लिखित स्वरूपातल्या काही संदर्भांवरूनसुद्धा असे स्पष्ट होते की, साधारणपणे इ.स.पू. ३ ऱ्या शतकाच्या आसपासच [[श्रीलंकेत बौद्ध धर्म]] प्रचलित झाला आणि महेंद्र यांचा कार्यकाळसुद्धा हाच होता.

==जीवन==
==जीवन==
===सुरूवातीचा काळ===
===सुरूवातीचा काळ===

०२:०९, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती


महेंद्र (पाली: महिंद) (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, बिहार) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्त्रोतांनुसार ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. मौर्य सम्राट अशोक यांचा महेंद्र हे पुत्र होते.

ऐतिहासिक स्त्रोत

दीपवंश आणि महावंश या श्रीलंकेतील दोन महान धार्मिक ग्रंथांमध्ये महेंद्र श्रीलंकेत गेले होते आणि राजा देवानामपियतिस्सा याचं त्यांनी धर्मांतर केलं, याबाबतची माहिती सापडते. हे ग्रंथ म्हणजे महेंद्रचं आयुष्य व त्याचं कार्य याबद्दल माहिती देणारे अगदी मूलभूत स्त्रोत आहेत. शिलालेखांवरून आणि लिखित स्वरूपातल्या काही संदर्भांवरूनसुद्धा असे स्पष्ट होते की, साधारणपणे इ.स.पू. ३ ऱ्या शतकाच्या आसपासच श्रीलंकेत बौद्ध धर्म प्रचलित झाला आणि महेंद्र यांचा कार्यकाळसुद्धा हाच होता.

जीवन

सुरूवातीचा काळ

जनमानसातले महत्त्व व वारसा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे