"महेंद्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: {{कामचालू}} '''महेंद्र''' (पालि: '''महिंद्र''') (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, बिहार...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

०२:००, १४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती


महेंद्र (पालि: महिंद्र) (जन्म: इ.स.पू. ३रे शतक, बिहार) हे भारतीय बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्मीय स्त्रोतांनुसार ‘श्रीलंकेत बौद्ध धर्म पोहोचवणारे’ असे त्यांचे वर्णन केलेले आढळते. मौर्य घराण्याचे सम्राट अशोक यांचा महेंद्र हे पुत्र होते.

ऐतिहासिक स्त्रोत

जीवन

सुरूवातीचा काळ

जनमानसातले महत्त्व व वारसा

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे