"चिखल्या बाड्डा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:

==ओळख==
==ओळख==
[[File:Blue-winged Teal (8457152262).jpg|thumb|Blue-winged Teal (8457152262)]]
[[File:Blue-winged Teal (13813806594).jpg|thumb|Blue-winged Teal (13813806594)]]
बडकापेक्षा लहान.नर डोके गुलाबी उदी.त्यावर पांढऱ्या रंगाच्या कड्या पंख व खांदे निळसर करडे. मादी दिसयला सुंदर पंखांवर पुसट पट्टे मात्र सुंदर बटव्याचे हे पट्टे. जवळून पहिले असता गळा पांढरा दिसतो.ठळक भुवई.

==वितरण==
==वितरण==
भारतात आणि श्रीलंकेत उन्हाळी पाहुणे.
भारतात आणि श्रीलंकेत उन्हाळी पाहुणे.

२१:४१, १२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

चिखल्या बाड्डा
चिखल्या बाड्डा

चिखल्या बाड्डा किंवा पूणाडू (इंग्लिश:Garganey, Bluewinged Teal; हिंदी:खीरा, खीड, चेतवा, चैता, चैती, पटारी; संस्कृत:क्षुद्र हंस, साचि हंसक, हंस साचि; गुजराती:चेतवा; कन्नड:नीलि रेक्केय चरले,नीलि रेक्केय दासगोरे) हा एक पक्षी आहे.

या पक्ष्याचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे नर व दुसरा म्हणजे मादी हे दोघेही बदकापेक्षा लहान असतात.या पैकी नरास ओळखायचे असेल तर नराचे डोक हे गुलाबी उदी रंगाचे असते त्यावर पांढऱ्या रंगाच्या काड्या असतात त्याचा भिवया ह्या ठळक पांढऱ्या रंगाच्या असतात व त्याचे पंख आणि खांदे हे निळसर करड्या रंगाचे असतात.या पक्ष्याच्या दुसरा प्रकार म्हणजे मादी मादी दिसायला खूप सुंदर बटव्याच्या मादी सारखी असते परंतु त्यावर पिवळसर झाक असतो पंखावर पुसट पट्टे असतात परंतु सुंदर बटव्याचे हे पट्टे ठळक असतात.तर जवळून पहिले असता गळा शुभ्र पांढरा दिसतो.मादीच्या भुवया ह्या ठळक असतात.

Blue-winged Teal

हा पक्षी जास्तीत-जास्त हिवाळ्यामध्ये हिवाळी पाहुणा म्हणून भारत आणि श्रीलंकेमध्ये आढळतो.तसेच पॅलिआर्किटक प्रदेशात हि आढळतो. त्याची राहण्याचे ठिकाण हे दलदलीचा भाग,सरोवरे आणि समुद्रकिनारे हि आहेत.

ओळख

Blue-winged Teal (8457152262)
Blue-winged Teal (13813806594)

बडकापेक्षा लहान.नर डोके गुलाबी उदी.त्यावर पांढऱ्या रंगाच्या कड्या पंख व खांदे निळसर करडे. मादी दिसयला सुंदर पंखांवर पुसट पट्टे मात्र सुंदर बटव्याचे हे पट्टे. जवळून पहिले असता गळा पांढरा दिसतो.ठळक भुवई.

वितरण

भारतात आणि श्रीलंकेत उन्हाळी पाहुणे.

निवासस्थाने

सरोवरे आणि झिलानि.

संदर्भ

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली