"अक्षरारंभ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[बालक|बालकाला]] वयाच्या पांचव्या वर्षी [[सूर्य]] उदगयनात असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा. योग्य दिवशी व वारी, शुभ [[योग]], शुभ [[पक्ष]] इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी, [[गणपती]], [[लक्ष्मी]], [[नारायण]], [[सरस्वती]], आपला [[वेद]], [[गुरू]], [[ब्राह्मण]] यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, <big></big> लिहून मग दुसरी [[अक्षर|अक्षरे]] लिहावी.
'''अक्षरारंभ'' म्हणजे अक्षरांचा आरंभ, हा हिंदूंच्या [[सोळा संस्कार]]ापैकी एक संस्कार आहे. याची शिकवण पुढीलप्रमाणे आहे — [[बालक]]ाला वयाच्या पाचव्या वर्षी [[सूर्य]] उदगयनात असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा. योग्य दिवशी व वारी, शुभ [[योग]], शुभ [[पक्ष]] इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी, [[गणपती]], [[लक्ष्मी]], [[विष्णू]], [[सरस्वती]], [[वेद]], [[गुरू]]जन, [[ब्राह्मण]] यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ ([[ओम]]) लिहून मग दुसरी [[अक्षर]] लिहावी.


==संदर्भ==
==संदर्भ==

१४:२६, १२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

'अक्षरारंभ म्हणजे अक्षरांचा आरंभ, हा हिंदूंच्या सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे. याची शिकवण पुढीलप्रमाणे आहे — बालकाला वयाच्या पाचव्या वर्षी सूर्य उदगयनात असतांना अक्षरे काढण्यास शिकविण्यास आरंभ करावा. योग्य दिवशी व वारी, शुभ योग, शुभ पक्ष इत्यादी बघून सुरुवात करावी. या वेळी, गणपती, लक्ष्मी, विष्णू, सरस्वती, वेद, गुरूजन, ब्राह्मण यांचे पूजन करून त्यांना वंदन करावे. सर्वप्रथम, ॐ (ओम) लिहून मग दुसरी अक्षरे लिहावी.

संदर्भ

सुलभ जोतिष शास्त्र-लेखक-ज्योतिषी कृष्णाजी विठ्ठल सोमण

हिंदू धर्मातील सोळा संस्कार
गर्भाधान  · पुंसवन  · अनवलोभन  · सीमंतोन्नयन  · जातकर्म  · नामकरण  · सूर्यावलोकन  · निष्क्रमण  · अन्नप्राशन  · वर्धापन  · चूडाकर्म  · अक्षरारंभ  · उपनयन  · समावर्तन  · विवाह  · अंत्येष्टी