"नाताळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:
[[चित्र:Nativity tree.jpg|thumb|right|250px|नाताळासाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा व ख्रिसमस वृक्ष]]
[[चित्र:Nativity tree.jpg|thumb|right|250px|नाताळासाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा व ख्रिसमस वृक्ष]]


'''नाताळ''' ([[इंग्रजी]]: '''ख्रिसमस''') हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो मुख्यत्व्ये [[२५ डिसेंबर]]ला [[ख्रिश्चन धर्म]]ाचे संस्थापक [[येशू ख्रिस्त]] यांच्या जन्मदिवशी जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण २५ डिसेंबर ऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखिल साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.merriam-webster.com/dictionary/christmas ख्रिसमस | शीर्षक = ''मेरियम - वेबस्टर'' | अ‍ॅक्सेसदिनांक = ६ ऑक्टोबर २००८| भाषा = इंग्लिश}}</ref><ref> {{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.newadvent.org/cathen/03724b.htm | शीर्षक = ''द कॅथॉलिक एनसायक्लोपेडिआ''| वर्ष = १९१३| भाषा = इंग्लिश}}</ref> ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या '''ख्रिसमस्टाईड''' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.<ref name="CRI-Christmastide">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.cresourcei.org/cyxmas.html| शीर्षक = नाताळ सण |प्रकाशक = CRI / Voice, Institute|अ‍ॅक्सेसदिनांक = २५ डिसेंबर २००८| भाषा = इंग्लिश}}</ref>
'''नाताळ''' ([[इंग्रजी]]: '''ख्रिसमस''') हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो मुख्यत्व्ये [[२५ डिसेंबर]]ला [[ख्रिश्चन धर्म]]ाचे संस्थापक [[येशू ख्रिस्त]] यांच्या जन्मदिवशी जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण २५ डिसेंबर ऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखिल साजरा केला जातो.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.merriam-webster.com/dictionary/christmas ख्रिसमस | शीर्षक = ''मेरियम - वेबस्टर'' | अ‍ॅक्सेसदिनांक = ६ ऑक्टोबर २००८| भाषा = इंग्लिश}}</ref><ref> {{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.newadvent.org/cathen/03724b.htm | शीर्षक = ''द कॅथॉलिक एनसायक्लोपेडिआ''| वर्ष = १९१३| भाषा = इंग्लिश}}</ref> ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या '''ख्रिसमस्टाईड''' नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.<ref name="CRI-Christmastide">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा = http://www.cresourcei.org/cyxmas.html| शीर्षक = नाताळ सण |प्रकाशक = CRI / Voice, Institute|अ‍ॅक्सेसदिनांक = २५ डिसेंबर २००८| भाषा = इंग्लिश}}</ref> जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या [[पोप]]ने २५ डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र सायंकाळी हा दिवस साजरा करतात.


या सणात ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री [[सांता क्लॉज]] लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.msnbc.msn.com/id/16329025 | शीर्षक = ''पोल: इन अ चेंजिंग नेशन, सँटा एंड्यूअर्स'' (''जनमत: देशातल्या बदलत्या वातावरणातही सांता क्लॉज टिकून आहे'') | प्रकाशक = असोसिएटेड प्रेस | दिनांक = २२ डिसेंबर, इ.स. २००६ | अ‍ॅक्सेसदिनांक = ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}.</ref>
या सणात ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री [[सांता क्लॉज]] लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत| दुवा = http://www.msnbc.msn.com/id/16329025 | शीर्षक = ''पोल: इन अ चेंजिंग नेशन, सँटा एंड्यूअर्स'' (''जनमत: देशातल्या बदलत्या वातावरणातही सांता क्लॉज टिकून आहे'') | प्रकाशक = असोसिएटेड प्रेस | दिनांक = २२ डिसेंबर, इ.स. २००६ | अ‍ॅक्सेसदिनांक = ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ | भाषा = इंग्लिश }}.</ref>

१३:१०, १२ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

नाताळासाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा व ख्रिसमस वृक्ष

नाताळ (इंग्रजी: ख्रिसमस) हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवशी जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण २५ डिसेंबर ऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखिल साजरा केला जातो.[१][२] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[३] जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोपने २५ डिसेंबर हा दिवस येशूंचा जन्मदिवस मानावा असा निर्णय घेतला. त्या वेळेपासून नाताळ हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र सायंकाळी हा दिवस साजरा करतात.

या सणात ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.[४]

येशू ख्रिस्ताचा जन्म

Eastern Orthodox icon of the birth of Christ by St. Andrei Rublev, 15th century

ख्रिस्ती बायबलच्या लूक व माँथु दोन्ही येशू ख्रिस्त यांच्या जन्माचे संदेश देतात. बायबलनुसार येशू ख्रिस्तांचा जन्म जुडियाच्या बेथलेव्हेंम या जागी एका गोठ्यात झाला. संत लुकच्या सुवचनात येशूची आई मारिया ही वडील योसेफची नजरेत तेह बेथलेव्हेंम यात्रा दर्शवलेली आहे.[५] असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजू-बाजूचे सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. तसेच संत माँथु यांच्या सुवचनानुसार तीन राज्यकर्ते येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबिय ईजिप्तला गेले.

भेटवस्तू देण्याची प्रथा

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेषः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधव दिवाळीला प्रमाणे या दिवशी करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांता क्लॉजच्या वेषात येउन भेटवस्तू देण्यात येतात.

भारतात साजरा

नाताळला भारतातील प्रत्येक चर्चमध्ये सकाळची प्रार्थना होते. या दिवशी चर्चमध्ये नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात गर्दी असते. प्रत्येक पुरुष, स्त्री, लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्चमध्ये येतात.[६] भारतमध्ये ख्रिश्चन अल्पसंख्याक असून त्यांची लोकसंख्या अवघी २.३% (१.२४ कोटी) आहे. तरी नाताळला भारतातील एका राज्यात (कोणत्या ?) सार्वजनिक सुट्टी असते. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रम सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्येही ख्रिसमस उत्सव साजरा केला जातो.[७][८][९]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्लिश भाषेत) ख्रिसमस http://www.merriam-webster.com/dictionary/christmas ख्रिसमस Check |दुवा= value (सहाय्य). ६ ऑक्टोबर २००८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.newadvent.org/cathen/03724b.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cresourcei.org/cyxmas.html. २५ डिसेंबर २००८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.msnbc.msn.com/id/16329025. ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link).
  5. ^ "Biblical literature." Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica, 2011. Web. January 22, 2011.
  6. ^ (इंग्रेजी भाषेत). TheHolidaySpot.com http://www.theholidayspot.com/christmas/worldxmas/india.htm. December 4, 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ gomolo.com http://www.gomolo.com/bada-din-movie/7434. September 25, 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Public Radio International http://www.pri.org/stories/2012-12-25/christmas-kolkata-badaa-din. September 25, 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ . Merry-Christmas-Guide.com http://www.merry-christmas-guide.com/sweet-memories-of-christmas-from-the-heart-of-a-hindu-who-loves-the-joyful-spirit-of-christmas-.html. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे