"नाताळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १४: ओळ १४:
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेषः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. [[महाराष्ट्र]]ातील ख्रिस्ती बांधव [[दिवाळी|दिवाळीला]] बनणाऱ्या करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे या दिवशी एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांता क्लॉजच्या वेषात येउन भेटवस्तू देण्यात येतात.
नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेषः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. [[महाराष्ट्र]]ातील ख्रिस्ती बांधव [[दिवाळी|दिवाळीला]] बनणाऱ्या करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे या दिवशी एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांता क्लॉजच्या वेषात येउन भेटवस्तू देण्यात येतात.


==भारतात नाताळ कसा साजरा करतात?==
==भारतात साजरा==
भारतात १९४७ पर्यंत ब्रिटिश गुलामीत होता. १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र भेटले परंतु काही प्रता भारतात राहिले.भारतात प्रत्येक चर्च मध्ये सकाळची भक्ती होते .दर वेईलेपेक्षा त्यादिवशी जास्त प्रमाणत चर्च मध्ये गर्दी असते .लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्च मध्ये येतात तसेच प्रत्येक पुरुष व स्त्री हि उत्साहात असतात .त्या दिवशी वेगवेगळे खाण्याचे पाधार्थ घरी केले जातात व भेट वातुंची देवाण घेवाण केली जाते.<ref>{{cite web|दुवा =http://www.theholidayspot.com/christmas/worldxmas/india.htm |शीर्षक=भारतात नाताळ|publisher=TheHolidaySpot.com |accessdate=December 4, 2016|भाषा=इंग्रेजी}}</ref> . भारत मध्ये ख्रिस्ती लोकसंख्या फक्त 2.3% (1.237 अब्ज) अल्पसंख्याक आहे तरी नाताळ, भारतातील एक राज्य सुट्टी आहे.या दिवशी सर्व क्रिस्ति देवळात जातात.भारतात अनेक ख्रिस्ती घरे ख्रिसमस क्रिब्स सजवाटत वह त्यांच्या शेजारी गोड आणि भाकरी विताराना करतात.जी शाळा ख्रिस्ती मिशनरी चालवितात की अनेक मुलांना सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रम सहभागी होतात.तसेच अनेक नॉन धार्मिक शाळांमध्ये, तेथे ख्रिसमस उत्सव परंपरा आहे. ख्रिसमस तसेच वाढत्या भारतात इतर धर्माच्या साजरा केला जातो.ख्रिसमस "बडा दिन" (बिग डे) या दिवशी उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारत आणि लोक वनस्पती झाडं मध्ये म्हणून ओळखले जाते.<ref>{{cite web|दुवा=http://www.gomolo.com/bada-din-movie/7434|शीर्षक=Badaa Din, Indian Christmas movie|work=gomolo.com|accessdate=September 25, 2014}}</ref><ref>{{cite web|दुवा=http://www.pri.org/stories/2012-12-25/christmas-kolkata-badaa-din|शीर्षक=Badaa Din|work=Public Radio International|accessdate=September 25, 2014}}</ref><ref name="merry-christmas-guide">{{cite web|दुवा=http://www.merry-christmas-guide.com/sweet-memories-of-christmas-from-the-heart-of-a-hindu-who-loves-the-joyful-spirit-of-christmas-.html |शीर्षक=Sweet Memories of Christmas from the heart of a Hindu who loves the joyful spirit of Christmas. |publisher=Merry-Christmas-Guide.com}}</ref>
भारतात इ.स. १९४७ पर्यंत ब्रिटिशांच्या गुलामीत होता. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र भेटले परंतु काही प्रांत भारतात राहिले. भारतात प्रत्येक चर्चमध्ये सकाळची भक्ती होते. दर वेईलेपेक्षा त्यादिवशी जास्त प्रमाणत चर्च मध्ये गर्दी असते. लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्च मध्ये येतात, तसेच प्रत्येक पुरुष व स्त्री हि उत्साहात असतात. त्या दिवशी वेगवेगळे खाण्याचे पादार्थ घरी केले जातात व भेट वतुंची देवाण घेवाण केली जाते.<ref>{{cite web|दुवा =http://www.theholidayspot.com/christmas/worldxmas/india.htm |शीर्षक=भारतात नाताळ|publisher=TheHolidaySpot.com |accessdate=December 4, 2016|भाषा=इंग्रेजी}}</ref> भारतमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या फक्त .% (.२४ कोटी) असून ते अल्पसंख्याक आहेत. तरी नाताळला भारतातील एक राज्यात सुट्टी असते. या दिवशी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. भारतात अनेक ख्रिस्ती घरे ख्रिसमस क्रिब्स सजवाटत वह त्यांच्या शेजारी गोड आणि भाकरी विताराना करतात. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रम सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्येही ख्रिसमस उत्सव साजरा केला जातो. ख्रिसमस तसेच वाढत्या भारतात इतर धर्माच्या साजरा केला जातो.ख्रिसमस "बडा दिन" (बिग डे) या दिवशी उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारत आणि लोक वनस्पती झाडं मध्ये म्हणून ओळखले जाते.<ref>{{cite web|दुवा=http://www.gomolo.com/bada-din-movie/7434|शीर्षक=Badaa Din, Indian Christmas movie|work=gomolo.com|accessdate=September 25, 2014}}</ref><ref>{{cite web|दुवा=http://www.pri.org/stories/2012-12-25/christmas-kolkata-badaa-din|शीर्षक=Badaa Din|work=Public Radio International|accessdate=September 25, 2014}}</ref><ref name="merry-christmas-guide">{{cite web|दुवा=http://www.merry-christmas-guide.com/sweet-memories-of-christmas-from-the-heart-of-a-hindu-who-loves-the-joyful-spirit-of-christmas-.html |शीर्षक=Sweet Memories of Christmas from the heart of a Hindu who loves the joyful spirit of Christmas. |publisher=Merry-Christmas-Guide.com}}</ref>


== धार्मिक महत्त्व ==
== धार्मिक महत्त्व ==

१६:२२, ११ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

नाताळासाठी सजवलेला ख्रिस्तजन्माचा देखावा व ख्रिसमस वृक्ष

नाताळ (इंग्रजी: ख्रिसमस) हा एक प्रमुख ख्रिश्चन सण असून तो मुख्यत्व्ये २५ डिसेंबरला ख्रिश्चन धर्माचे संस्थापक येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवशी जगभर साजरा केला जातो. काही ठिकाणी हा सण २५ डिसेंबर ऐवजी ६, ७ किंवा १९ जानेवारीला देखिल साजरा केला जातो.[१][२] ख्रिश्चन श्रद्धेनुसार नाताळ हा सण १२ दिवसांच्या ख्रिसमस्टाईड नावाच्या पर्वाची सुरुवात करतो.[३]

या सणात ख्रिश्चन अनुयायी एकमेकांना विविध भेटवस्तू, शुभेच्छापत्रे देऊन परस्परांचे अभिनंदन करतात. या काळात आपापल्या घरांना रोषणाई करून सजवले जाते. ‘ख्रिसमस वृक्ष सजावट’ (ख्रिसमस ट्री - नाताळासाठी सजवलेले सूचिपर्णी झाड) हा या सणाचा एक अविभाज्य घटक आहे. याच दिवशी रात्री सांता क्लॉज लहान मुलांसाठी भेटवस्तू वाटतो असे मानले जाते.[४]

येशू ख्रिस्ताचा जन्म

Eastern Orthodox icon of the birth of Christ by St. Andrei Rublev, 15th century

ख्रिस्ती बायबलच्या लूक व माँथु दोन्ही येशू ख्रिस्त यांच्या जन्माचे संदेश देतात. बायबलनुसार येशू ख्रिस्तांचा जन्म जुडियाच्या बेथलेव्हेंम या जागी एका गोठ्यात झाला. संत लुकच्या सुवचनात येशूची आई मारिया ही वडील योसेफची नजरेत तेह बेथलेव्हेंम यात्रा दर्शवलेली आहे.[५] असे मानले जाते की, या दिवशी देवदूताने त्यांना मसिया म्हणून उद्देशिले व आजू-बाजूचे सर्व मेंढपाळ त्याची स्तुती करत होते. तसेच संत माँथु यांच्या सुवचनानुसार तीन राज्यकर्ते येशूंना भेटायला आले होते. त्याच लोकांनी येशूला भेटवस्तू दिल्या. येशूंच्या जन्माचा संदेश मिळताच त्यावेळच्या राजा हेरॉडने दोन वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना ठार मारायचे आदेश दिले. त्यामुळे येशूंचे कुटुंबिय ईजिप्तला गेले.

भेटवस्तू देण्याची प्रथा

नाताळ सणामध्ये भेटवस्तू देण्याची प्रथा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेषः लहान मुलांना या सणाची खूप हौस असते. महाराष्ट्रातील ख्रिस्ती बांधव दिवाळीला बनणाऱ्या करंज्या व अन्य खाद्यपदार्थांचे या दिवशी एकमेकांस आदान-प्रदान करतात. लहान मुलांना सांता क्लॉजच्या वेषात येउन भेटवस्तू देण्यात येतात.

भारतात साजरा

भारतात इ.स. १९४७ पर्यंत ब्रिटिशांच्या गुलामीत होता. इ.स. १९४७ मध्ये भारताला स्वतंत्र भेटले परंतु काही प्रांत भारतात राहिले. भारतात प्रत्येक चर्चमध्ये सकाळची भक्ती होते. दर वेईलेपेक्षा त्यादिवशी जास्त प्रमाणत चर्च मध्ये गर्दी असते. लहान मुले नवीन कपडे घालून खूप उत्साहात चर्च मध्ये येतात, तसेच प्रत्येक पुरुष व स्त्री हि उत्साहात असतात. त्या दिवशी वेगवेगळे खाण्याचे पादार्थ घरी केले जातात व भेट वतुंची देवाण घेवाण केली जाते.[६] भारतमध्ये ख्रिस्ती लोकसंख्या फक्त २.३% (१.२४ कोटी) असून ते अल्पसंख्याक आहेत. तरी नाताळला भारतातील एक राज्यात सुट्टी असते. या दिवशी सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जातात. भारतात अनेक ख्रिस्ती घरे ख्रिसमस क्रिब्स सजवाटत वह त्यांच्या शेजारी गोड आणि भाकरी विताराना करतात. ख्रिस्ती मिशनरी चालविणाऱ्या ख्रिस्ती शाळांमध्ये अनेक मुले सक्रियपणे ख्रिसमस कार्यक्रम सहभागी होतात. तसेच अनेक ख्रिस्ती नसलेल्या वा खाजगी व सरकारी शाळांमध्येही ख्रिसमस उत्सव साजरा केला जातो. ख्रिसमस तसेच वाढत्या भारतात इतर धर्माच्या साजरा केला जातो.ख्रिसमस "बडा दिन" (बिग डे) या दिवशी उत्तर आणि उत्तर-पश्चिम भारत आणि लोक वनस्पती झाडं मध्ये म्हणून ओळखले जाते.[७][८][९]

धार्मिक महत्त्व


नाताळ सण म्हणजे २५ डिसेंबर. आपल्या अमावास्या, पौर्णिमा या तिथी जशा चंद्रावर अवलंबून असतात तसा प्रकार इसवीसनाच्या ख्रिस्ती कालगणनेत नाही. तिथे सूर्य भ्रमणालाच अधिक महत्त्व आहे आणि २५ डिसेंबरला आपले सूर्यमहाराज नेहमीपेक्षा थोडे कमीच वेळ दर्शन देत असतात.

२१ डिसेंबरचा दिवस हा वर्षातील सर्वांत छोटा दिवस. दिवस छोटा याचा अर्थ रात्र मोठी. त्यामुळे २५ डिसेंबरची रात्र ही तुलनेने मोठीच असणार. या मोठ्या रात्रीत मेणबत्त्या पेटवाव्यात, आनंदोत्सव साजरा करावा, असे कोणाला वाटले तर ते योग्यच ठरेल. शिवाय हा दिवस येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस. आता येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस म्हणून हा दिवस मानला जात असला तरी पूर्वी येशू ख्रिस्ताचा जन्मदिवस ६ जानेवारी मानला जात असे.

जवळपास साडेसोळाशे वर्षांपूर्वी त्या वेळच्या पोप महाशयांनी हा दिवस २५ डिसेंबर हा मानावा असा निर्णय दिला. त्यांनी येशूख्रिस्ताचा जन्मदिन २५ डिसेंबर रोजी साजरा करावा, असे फर्मान काढले आणि त्या वेळेपासून हा दिवस २५ डिसेंबरला साजरा केला जाऊ लागला. जगभरचे ख्रिस्तानुयायी या दिवशी आनंद व्यक्त करतात. साधू, संत, महात्मे यांची जयंती साजरी करण्याची प्रथा आणि परंपरा सर्व जगभर पाळली जाते.

जगाच्या बऱ्याच मोठ्या भागात ख्रिसमसचा सण मध्यरात्री साजरा केला जातो, तर या धर्ममताचे काही अनुयायी, काही पंथ हे मात्र २५ डिसेंबरच्या सायंकाळी हा दिवस साजरा करतात. भारतीय धर्म-संस्कृतीशी ऋणानुबंध जोडून दाखविणारा आणखी एक विशेष या २५ डिसेंबरशी निगडित आहे. प्राचीन काळात रोम राज्यात २५ डिसेंबर हा दिवस सूर्याची जयंती म्हणून मानला जात होता.

काळोख म्हणजे अंधार हा माणसाला भयप्रद वाटतो. तो जणू आपला शत्रू आहे, अशी भावना माणसाच्या मनात पूर्वापार रुजलेली आहे. अंधार दूर करून सगळीकडे प्रकाशाची उधळण करीत वावरणारा सूर्य म्हणजे आपला मित्र वाटतो. सूर्याचे एक नावच मुळी ' मित्र ' असे आहे.

आपली धर्मसंस्कृती सूर्यपूजक आहे. २५ डिसेंबर या दिवशी प्राचीन रोम संस्कृतीने सूर्याशी जसे नाते जोडून ठेवले त्याचप्रमाणे मोठ्यात मोठ्या दिवसाशी आपल्या मोठ्यात मोठ्या सणाचे नाते जोडून ख्रिस्तानुयायांनी एक सांधा जोडून घेतला किंवा जाणता-अजाणता त्यांच्याकडून जोडला गेला, असे म्हटले पाहिजे.

वर्षातील सर्वांत तेजस्वी अशा पौर्णिमेनंतर येणाऱ्या अमावास्येला दीपोत्सव साजरा करून आपणही जणू अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची तळमळच व्यक्त केली आहे. आश्विन कृष्ण अमावास्येला दुसऱ्या दिवशी उगवणाऱ्या सूर्याला, नव्या विक्रम संवताच्या नवीन सूर्याला आपण सर्वजण पिढ्यान्पिढ्या वंदन करीत आलो आहोत.

धर्म आणि धर्मदैवते वेगळी असली तरी सर्व जगावर सोनेरी किरणांची खैरात करणारा आणि अखिल विश्वाचा जणू आत्माच असलेला सूर्य मात्र उभ्याआडव्या अनंत आभाळात एकच.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ (इंग्लिश भाषेत) ख्रिसमस http://www.merriam-webster.com/dictionary/christmas ख्रिसमस Check |दुवा= value (सहाय्य). ६ ऑक्टोबर २००८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.newadvent.org/cathen/03724b.htm. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.cresourcei.org/cyxmas.html. २५ डिसेंबर २००८ रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ (इंग्लिश भाषेत) http://www.msnbc.msn.com/id/16329025. ४ नोव्हेंबर, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link).
  5. ^ "Biblical literature." Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica. Encyclopædia Britannica, 2011. Web. January 22, 2011.
  6. ^ (इंग्रेजी भाषेत). TheHolidaySpot.com http://www.theholidayspot.com/christmas/worldxmas/india.htm. December 4, 2016 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ gomolo.com http://www.gomolo.com/bada-din-movie/7434. September 25, 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  8. ^ Public Radio International http://www.pri.org/stories/2012-12-25/christmas-kolkata-badaa-din. September 25, 2014 रोजी पाहिले. Missing or empty |title= (सहाय्य)
  9. ^ . Merry-Christmas-Guide.com http://www.merry-christmas-guide.com/sweet-memories-of-christmas-from-the-heart-of-a-hindu-who-loves-the-joyful-spirit-of-christmas-.html. Missing or empty |title= (सहाय्य)

बाह्य दुवे

बाह्यदुवे