"विद्यार्थी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Robot: Automated text replacement (-र्‍या +ऱ्या)
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''विद्यार्थी'''असा व्यक्ती असतो जो कोणतीही गोष्ट शिकत असतो. विद्यार्थी दोन शब्दांनी बनलेला आहे -"विद्या"+"अर्थी", ज्याचा अर्थ आहे - विद्या ग्रहण करणारा. विद्यार्थी कोणत्याही वयोमर्यादेतला असू शकतो. बालक, किशोर, युवा, पौढ, किंवा वृद्ध. सामान्यतः विद्यार्थी हा शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ किंवा इतर ठिकाणांहून ज्ञानार्जन करित असतो. एखादा व्यक्ती हा आजन्म विद्यार्थी सुद्धा असू शकतो, कारण आयुष्यभर काहीनाकाही शिकतच असतो.
[[शिक्षण|विद्या]] हाच अर्थ (धन/पैसा) समजून त्याची कमाई करण्यास झटणाऱ्यास '''विद्यार्थी''' म्हणतात.कोणतेही [[शिक्षण]] घेत असलेली व्यक्ति म्हणजे विद्यार्थीच आहे.विद्यार्थी हा कोणत्याही [[लिंग|लिंगाचा]] [[वय|वयाचा]],[[जात|जातीचा]] किंवा [[धर्म|धर्माचा]] असू शकतो.

{{विस्तार}}
{{विस्तार}}
[[वर्ग:शिक्षण]]
[[वर्ग:शिक्षण]]

२०:००, १० नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

विद्यार्थीअसा व्यक्ती असतो जो कोणतीही गोष्ट शिकत असतो. विद्यार्थी दोन शब्दांनी बनलेला आहे -"विद्या"+"अर्थी", ज्याचा अर्थ आहे - विद्या ग्रहण करणारा. विद्यार्थी कोणत्याही वयोमर्यादेतला असू शकतो. बालक, किशोर, युवा, पौढ, किंवा वृद्ध. सामान्यतः विद्यार्थी हा शाळा, महाविद्यालय, विद्यापीठ किंवा इतर ठिकाणांहून ज्ञानार्जन करित असतो. एखादा व्यक्ती हा आजन्म विद्यार्थी सुद्धा असू शकतो, कारण आयुष्यभर काहीनाकाही शिकतच असतो.