"तवांग बौद्ध मठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ १: ओळ १:

[[File:Sakyamuni Buddha.jpg|right|thumb|250px|तवांग मठातील प्रमुख बौद्ध विहार - दुखंग मधील बुद्ध मुर्ती]]

'''तवांग बौद्ध मठ''' (Tawang monastery) हे [[अरुणाचल प्रदेश]]ातील [[तवांग जिल्हा|तवांग जिल्ह्याच्या]] [[तवांग]] शहरामध्ये स्थित एक बौठ मठ आहे. हे भारतातील सर्वात मोठे [[बौद्ध मठ]] आहे आणि जगातील सर्वात मोठे बौद्ध मठ [[पोटाला पॅलेस]] ([[ल्हासा]], [[तिबेट]]) नंतर हे मठ जगात सर्वात मोठे आहे. हे तवंग नदीच्या खोऱ्यात तवांग कस्ब्या जवळ आहे.

१७:१२, १० नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

तवांग मठातील प्रमुख बौद्ध विहार - दुखंग मधील बुद्ध मुर्ती

तवांग बौद्ध मठ (Tawang monastery) हे अरुणाचल प्रदेशातील तवांग जिल्ह्याच्या तवांग शहरामध्ये स्थित एक बौठ मठ आहे. हे भारतातील सर्वात मोठे बौद्ध मठ आहे आणि जगातील सर्वात मोठे बौद्ध मठ पोटाला पॅलेस (ल्हासा, तिबेट) नंतर हे मठ जगात सर्वात मोठे आहे. हे तवंग नदीच्या खोऱ्यात तवांग कस्ब्या जवळ आहे.

300 वर्षांपूर्वी बनलेल्या ह्या मठाठा बौद्ध भिक्खू आंतरराष्ट्रीय धरोहर मानतात. याला इ.स. १६८० मध्ये मराक लामा लोद्रे ग्यास्तो यांनी बनवले. यामध्ये ५७० पेक्षा अधिक बौद्ध भिक्खी राहतात. समुद्र तळापासून १०,००० फूट उंचीवरील तवांग चू घाटामध्ये बनलेल्या या मठाच जगभरातील बौद्ध भिक्खू आणि पर्यटक येतात. डोंगरावर बनवले असल्याने तवांग मठापासून पूर्ण त्वांग घाटाची सुंदर दृश्य पाहिली जाऊ शकतात.

हे मठ दूरवरून दुर्ग सारखे दिसते. याच्या प्रवेशद्वाराचे नाव 'काकालिंग' आहे, जो डोंगरासारखा दिसतो आणि त्याच्या दोन भिंतींच्या बांधणीमध्ये दगडांचा वापर केला गेलेला आहे. या भिंतींवर सुंदर चित्रकला केलेली आहे ज्यांना पर्यटक खूप पसंत करतात.