"बौद्ध सणांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३९: ओळ १३९:
*येन्या ([[:en:Yenya|Yenya]])
*येन्या ([[:en:Yenya|Yenya]])
*येन्यूगसांजी ([[:en:Yeongsanjae|Yeongsanjae]])
*येन्यूगसांजी ([[:en:Yeongsanjae|Yeongsanjae]])
==र==
* राजपुत्र वेस्सानत्रा उत्सव ([[:en:Vessantara Jataka#Festivals and arts|Prince Vessantara festival]])
* रॉकेट उत्सव ([[:en:Rocket Festival|Rocket Festival]])
*''([[:en:Royal Ploughing Ceremony|Royal Ploughing Ceremony]])''


== हे ही पहा ==
== हे ही पहा ==

१७:२४, ४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

बौद्ध धर्मातील सण व उत्सव हे बौद्ध राष्ट्रांसह जगभरात साजरी केली जातात. जपानी सण आणि बरुवा सण हे मुख्यतः बौद्ध संस्कृतीवर विशेषतः प्रादेशिक संस्कृतीनुसार साजरे केले जातात. पॅगोडा उत्सव हा म्यानमार येथे यात्रेच्या स्वरूपात असतो. तिबेटी सणांत चाम नृत्य उल्लेखनीय बौद्ध सण आहे. भारतीय बौद्ध सणांत बुद्ध जयंती, आंबेडकर जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिनलोसर हे प्रामुख्याने साजरे होतात. तर अन्य बौद्ध सण व उत्सव नेपाळभूतानसारख्या देशात साजरे केले जातात. म्यानमारमध्ये पारंपरिक उत्सवात "चांद्र नववर्ष" हा सण साजरे होते तसेच हा सण आग्नेय देशात एकसारख्या प्रमाणात साजरा होतो.


जगातील अनेक देशात विविध बौद्ध सण व उत्सव साजरी केली जातात, त्यांची यादी खालिप्रमाणे.

बौद्ध पौर्णिमा

अ/आ/ओ

ब/भ

च/छ

ध/ड/द

प/फ

ग/घ

स/श

ट/ठ/त/थ

हे ही पहा

बाह्य दुवे