"आदर्श शिंदे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎कारकीर्द: संदर्भ हवा
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६: ओळ ६:
| टोपणनावे =
| टोपणनावे =
| जन्म_दिनांक = ७ मार्च १९८८
| जन्म_दिनांक = ७ मार्च १९८८
| जन्म_स्थान = मुंबई ,महाराष्ट्र
| जन्म_स्थान = मुंबई, महाराष्ट्र
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_दिनांक =
| मृत्यू_स्थान =
| मृत्यू_स्थान =
ओळ १८: ओळ १८:
| आई = विजया शिंदे
| आई = विजया शिंदे
| वडील =[[आनंद शिंदे]]
| वडील =[[आनंद शिंदे]]
| जोडीदार = नेहा लेले
| जोडीदार = नेहा लेले-शिंदे
| अपत्ये =
| अपत्ये =
| नातेवाईक =
| नातेवाईक =
ओळ ४०: ओळ ४०:
}}
}}


'''आदर्श शिंदे'' (जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८) हे एक मराठी गायक आहेत.
'''आदर्श आनंद शिंदे''' (जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८) हे एक मराठी गायक आहेत. हे [[भीम गीत|भीमगीतांसाठी]] प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोक गीते व चित्रपट गीतेही गायली आहेत.


== वैयक्तिक जीवन ==
== वैयक्तिक जीवन ==

१२:२८, ४ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

आदर्श शिंदे
आयुष्य
जन्म ७ मार्च १९८८
जन्म स्थान मुंबई, महाराष्ट्र
व्यक्तिगत माहिती
धर्म बौद्ध
नागरिकत्व भारतीय
देश भारत ध्वज भारत
भाषा मराठी
पारिवारिक माहिती
आई विजया शिंदे
वडील आनंद शिंदे
जोडीदार नेहा लेले-शिंदे
संगीत साधना
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायकी

आदर्श आनंद शिंदे (जन्म : ७ मार्च, इ.स. १९८८) हे एक मराठी गायक आहेत. हे भीमगीतांसाठी प्रसिद्ध असून त्यांनी अनेक लोक गीते व चित्रपट गीतेही गायली आहेत.

वैयक्तिक जीवन

आदर्श शिंदे हे एका समृद्ध गायनपरंपरा असलेल्या कुटुंबातून आले आहेत. पार्श्वगायक आनंद शिंदे हे त्यांचे वडील, मिलिंद शिंदे हे काका आणि गायक प्रल्हाद शिंदे हे त्यांचे आजोबा होत.

आदर्श शिंदे यांनी वयाच्या दहाव्या वर्षापासून गाणे शिकायला सुरुवात केली. त्यांनी सुरेश वाडकर यांच्याक्डून शास्त्रीय संगीतातील धडे घेतले.

कारकीर्द

आदर्श शिंदे यांनी आपल्या वडलांच्या आणि काका मिलिंद शिंदे यांच्यासोबत अल्बममध्ये गायन करून करिअरची सुरुवात केली. ‘स्टार प्रवाह’ या दूरचित्रवाणीवरील ‘आता होऊन जाऊ द्या’ या रियालिटी शोमध्ये भाग घेतल्याने लोक त्यांना ओळखू लागले.

सन २०१४मध्ये "शिंदे" कुटुंबाने प्रियतमा या चित्रपटासाठी एकत्र गायन केले. तीन पिढ्यांचे एकत्र पार्श्वगायन ही मराठी चित्रपट उद्योगात घडलेली पहिलीच घटना होती.

आदर्श शिंदे यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये १५००हून अधिक गाणी गायली आहेत.[ संदर्भ हवा ]

आदर्श शिंदे यांना मिळालेले पुरस्कार

  • दुनियादारी या मराठी चित्रपटातील ‘देवा तुज्या गाभार्‍याला’ या गाण्यासाठी त्यांना 'दादासाहेब फाळके पुरस्कार
  • ‘रेडियो मिर्ची’चा मराठी मिर्ची संगीत पुरस्कार
  • ‘स्टार प्रवाह’चा गायक ऑफ द ईयर पुरस्कार

संदर्भ

[http://adarshshinde.com/about.html १]

[१]


चुका उधृत करा: "http://adarshshinde.com/about.html" नावाच्या गटाकरिता <ref>खूणपताका उपलब्ध आहेत, पण संबंधीत <references group="http://adarshshinde.com/about.html"/> खूण मिळाली नाही.

  1. ^ http://www.marathi.tv/singers-gayak/adarsh-shinde-bio/