"ग्रँड बुद्ध, लिंगशान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
[[File:Gbyte travel china wuxi 0030.jpg|thumb|भव्य बुद्ध]] |
[[File:Gbyte travel china wuxi 0030.jpg|thumb|भव्य बुद्ध]] |
||
'''ग्रँट बुद्ध''' किंवा '''भव्य बुद्ध''' (चीनी: 灵山 大佛; इंग्रजी: The Grand Buddha) हा [[चीन]]च्या जिआंगसू प्रांतात माशान जवळील लोंशान पर्वताच्या दक्षिणेस, वूशी शहरात स्थित असलेला एक भव्य पुतळा आहे. तो चीन आणि जगभरातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तींपैकी एक आहे. |
'''ग्रँट बुद्ध''' किंवा '''भव्य बुद्ध''' (चीनी: 灵山 大佛; इंग्रजी: The Grand Buddha) हा [[चीन]]च्या जिआंगसू प्रांतात माशान जवळील लोंशान पर्वताच्या दक्षिणेस, वूशी शहरात स्थित असलेला एक भव्य पुतळा आहे. तो चीन आणि जगभरातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तींपैकी एक आहे. हा जगातील दहावा सर्वाधिक उंच पुतळा आहे तर पाचवा सर्वाधिक उंच बुद्धपुतळा आहे. |
||
८८ मीटर पेक्षा जास्त उंचीचा व ७०० टन पेक्षा जास्त वजनाचा हा कांस्य धातूचा पुतळा अमिताभ बुद्धाचा आहे. हा १९९६ च्या अखेरीस पूर्ण झाला. |
८८ मीटर पेक्षा जास्त उंचीचा व ७०० टन पेक्षा जास्त वजनाचा हा कांस्य धातूचा पुतळा अमिताभ बुद्धाचा आहे. हा १९९६ च्या अखेरीस पूर्ण झाला. |
||
२००८ मध्ये, "पाच-सिग्नेट" पॅलेस आणि एक ब्रह्मा पॅलेस हे ग्रँड बुद्ध पुतळ्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला बांधण्यात आले होते. |
२००८ मध्ये, "पाच-सिग्नेट" पॅलेस आणि एक ब्रह्मा पॅलेस हे ग्रँड बुद्ध पुतळ्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला बांधण्यात आले होते. |
||
== हे सुद्धा पहा== |
== हे सुद्धा पहा== |
||
* [[भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी]] |
* [[भव्य बुद्ध पुतळ्यांची यादी]] |
१२:४४, ३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
ग्रँट बुद्ध किंवा भव्य बुद्ध (चीनी: 灵山 大佛; इंग्रजी: The Grand Buddha) हा चीनच्या जिआंगसू प्रांतात माशान जवळील लोंशान पर्वताच्या दक्षिणेस, वूशी शहरात स्थित असलेला एक भव्य पुतळा आहे. तो चीन आणि जगभरातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तींपैकी एक आहे. हा जगातील दहावा सर्वाधिक उंच पुतळा आहे तर पाचवा सर्वाधिक उंच बुद्धपुतळा आहे.
८८ मीटर पेक्षा जास्त उंचीचा व ७०० टन पेक्षा जास्त वजनाचा हा कांस्य धातूचा पुतळा अमिताभ बुद्धाचा आहे. हा १९९६ च्या अखेरीस पूर्ण झाला.
२००८ मध्ये, "पाच-सिग्नेट" पॅलेस आणि एक ब्रह्मा पॅलेस हे ग्रँड बुद्ध पुतळ्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला बांधण्यात आले होते.
हे सुद्धा पहा
चित्रदालन
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
-
Binhu, Wuxi, Jiangsu, China - panoramio
बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत