"ग्रँड बुद्ध, लिंगशान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''ग्रँट बुद्ध''' किंवा '''भव्य बुद्ध''' (चीनी: 灵山 大佛; इंग्रजी: The Grand Buddha) हा ...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१२:१५, ३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

ग्रँट बुद्ध किंवा भव्य बुद्ध (चीनी: 灵山 大佛; इंग्रजी: The Grand Buddha) हा चीनच्या जिआंगसू प्रांतात माशान जवळील लोंशान पर्वताच्या दक्षिणेस, वूशी शहरात स्थित असलेला एक भव्य पुतळा आहे. तो चीन आणि जगभरातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तींपैकी एक आहे.

८८ मीटर पेक्षा जास्त उंचीचा व ७०० टन पेक्षा जास्त वजनाचा हा कांस्य धातूचा पुतळा अमिताभ बुद्धाचा आहे. हा १९९६ च्या अखेरीस पूर्ण झाला.

२००८ मध्ये, "पाच-सिग्नेट" पॅलेस आणि एक ब्रह्मा पॅलेस हे ग्रँड बुद्ध पुतळ्याच्या दक्षिण-पूर्व बाजूला बांधण्यात आले होते.