"थेरीगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५: ओळ ५:


==परिचय==
==परिचय==
थेरीगाथा ही [[थेरगाथा]]च्या समान आहे. होय, थेरोंच्या उदानांत जीवनसंस्मरणांचा उल्लेख कमी आहे. त्यामध्ये विषयांची गंभीरता आणि प्रकृतीचित्रण अधिक आहे. याच्या विपरीत बहुतेक थेरींच्या उदानांत सुखदु:खाने भरलेले त्यांच्या पूर्व जीवनाचे संस्मरण मिळतात. या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या व्यतीरिक्त पारिवारीक आणि सामाजिक जीवनाची सुद्धा झलक दिसते. शुभा सारख्या एखाद्या थेरींच्या गाथेतच प्रकृतीचे वर्णन पाहायला मिळले. अंबपाली सारख्या थेरींची गाथा, ज्यात सांसारिक वैभवाचा उल्लेख मिळतो, काव्यशास्त्राच्या अनुपम उदाहरण आहे.

==हे सुद्धा पहा==
*[[बौद्ध साहित्य]]

[[वर्ग:बौद्ध ग्रंथ]]
[[वर्ग:बौद्ध ग्रंथ]]

०८:५४, ३ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

थेरीगाथा हा एक बौद्ध ग्रंथ असून तो खुद्दक निकायाच्या १५ ग्रंथांपैकी एक आहे. यात ७३ परमपदप्राप्त विद्वान स्त्रियांनी (भिक्खुणी) रचलेल्या ५२२ गाथांचा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्यस्वरूपात असून त्यांत उत्कट भावनांचा परिपोष आढळतो. हा ग्रंथ १६ वर्गात/भागात विभाजित आहे, जो गाथांच्या संख्येनुसार क्रमाने आहे.


थेरीगाथेमध्ये ज्या भिक्खूणींचा उल्लेख आलेला आहे, त्यातील बहुतांश भगवान बुद्ध यांच्या समकालीन होत्या. एका इसिदाप्तीच्या उदानात भव्य नगरी पाटलिपुत्राचा उल्लेख आला आहे. संभवत: ती सम्राट अशोक यांची राजधानी आहे. यामुळे ग्रंथाचा रचनाकाळ प्रथम संगीती पासून ते तृतीय संगीती पर्यंतचा मानला जातो.

परिचय

थेरीगाथा ही थेरगाथाच्या समान आहे. होय, थेरोंच्या उदानांत जीवनसंस्मरणांचा उल्लेख कमी आहे. त्यामध्ये विषयांची गंभीरता आणि प्रकृतीचित्रण अधिक आहे. याच्या विपरीत बहुतेक थेरींच्या उदानांत सुखदु:खाने भरलेले त्यांच्या पूर्व जीवनाचे संस्मरण मिळतात. या प्रकारे त्यांच्या आध्यात्मिक जीवनाच्या व्यतीरिक्त पारिवारीक आणि सामाजिक जीवनाची सुद्धा झलक दिसते. शुभा सारख्या एखाद्या थेरींच्या गाथेतच प्रकृतीचे वर्णन पाहायला मिळले. अंबपाली सारख्या थेरींची गाथा, ज्यात सांसारिक वैभवाचा उल्लेख मिळतो, काव्यशास्त्राच्या अनुपम उदाहरण आहे.

हे सुद्धा पहा