"संघ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''संघ''' ('''बौद्ध संघ''' किंवा '''भिक्खू संघ''') हा भिक्खू-भिक्खूणींचा...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

२३:२६, २ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती

संघ (बौद्ध संघ किंवा भिक्खू संघ) हा भिक्खू-भिक्खूणींचा संघटन समूह असतो. गौतम बुद्धांनी आपले विचार लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आपल्या अनुयायांना संघटिन करून बौद्ध संघ स्थापन केला. जे पुरूष अनुयायी या संघात प्रवेश करत त्यांना ‘भिक्खू’ तर स्त्री अनुयायांना ‘भिक्खूणी’ असे म्हणत. त्यांना आचरणाचे कडक नियम पाळवे लागतात. बौद्ध संघात सर्व जातींच्या लोकांना व स्त्रियांनाही प्रवेश आहे.


साचा:बौद्ध धर्म विषयसूची