"थेरीगाथा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''थेरीगाथा''' हा एक बौद्ध ग्रंथ असून यात ७३ विद्वान स्त्रियांनी (... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
(काही फरक नाही)
|
२२:५९, २ नोव्हेंबर २०१७ ची आवृत्ती
थेरीगाथा हा एक बौद्ध ग्रंथ असून यात ७३ विद्वान स्त्रियांनी (भिक्खूणी) रचलेल्या ५२२ गाथांचा संग्रह आहे. थेरी म्हणजे अनुभवी व ज्ञानी स्त्री. पाली भाषेतील या गाथा काव्यस्वरूपात असून त्यांत उत्कट भावनांचा परिपोष आढळतो.