"विद्यार्थी दिन (महाराष्ट्र)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वृत्तपत्र बातमीसदृष मजकूर वगळला
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३: ओळ ३:

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, जि. सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला होता. बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचे नाव ‘भिवा’ असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.<ref>http://www.dainikprabhat.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%86%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BE/</ref><ref>http://www.loksatta.com/mumbai-news/ambedkar-admission-day-will-celebrate-as-a-student-day-1576631/</ref>

==उद्देश==
डॉ. बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशदिनाचे महत्व आणि तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यामागील कारणमिमांसा यासंदर्भातील शासकीय आदेशात स्पष्ट करताना म्हटले गेले, की “विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी दरवर्षी ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.”

== हे सुद्धा पहा ==
== हे सुद्धा पहा ==

१८:२५, २९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

पुस्तक वाचताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शाळाप्रवेश दिन - ७ नोव्हेंबर हा विद्यार्थी दिवस म्हणून महाराष्ट्रभर साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने २८ ऑक्टोबर २०१७ रोजी घेतला आहे.[१][२][३]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतापसिंग हायस्कूल राजवाडा चौक, जि. सातारा येथे ७ नोव्हेंबर १९०० रोजी शाळेत प्रवेश घेतला होता. बाबासाहेबांनी शाळेत प्रवेश घेतला, त्या वेळी त्यांचे नाव ‘भिवा’ असे होते. या शाळेच्या रजिस्टरमध्ये १९१४ या क्रमांकासमोर भिवाची स्वाक्षरी आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज शाळेने जपून ठेवला आहे. या दिवशी राज्यातील सर्व शाळांमध्ये आणि कनिष्ठ महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित विविध पैलूंवर निबंध स्पर्धा, वक्तृत्व, काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.[४][५]

उद्देश

डॉ. बाबासाहेबांच्या शाळा प्रवेशदिनाचे महत्व आणि तो विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यामागील कारणमिमांसा यासंदर्भातील शासकीय आदेशात स्पष्ट करताना म्हटले गेले, की “विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असून आदर्श विद्यार्थी निर्माण होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शिक्षण हेच उन्नतीचे एकमेव साधन आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर परिश्रमाची जाण सर्व विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी दरवर्षी ७ नोव्हेंबर हा ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करण्यात येणार आहे.”

हे सुद्धा पहा

संदर्भ