"मोबाईल फोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
खूणपताका: :( रोमन लिपीत मराठी ? मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[चित्र:HTC Desire Z overview.jpg|right|300 px|thumb|आधुनिक मोबाईल फोन]]
[[चित्र:HTC Desire Z overview.jpg|right|300 px|thumb|आधुनिक मोबाईल फोन]]
'''भ्रमणध्वनी''' हे एक दूरसंचारासाठीचे यंत्र आहे. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन किंवा सेल्युलर फोन असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण होऊ शकते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात, तर बरोबर बाळगलेला मोबाईल फोन जागोजागी फिरतानादेखील वापरला जाऊ शकतो.
'''भ्रमणध्वनी''' हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये '''मोबाईल फोन''' (मोबाईल) किंवा '''सेल्युलर फोन''' (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात, तर बरोबर बाळगलेला मोबाईल फोन जागोजागी फिरतानादेखील वापरला जाऊ शकतो.


जगातील पहिला मोबाईल फोन [[मोटोरोला]] कंपनीच्या [[मार्टिन कूपर]] ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.
जगातील पहिला मोबाईल फोन [[मोटोरोला]] कंपनीच्या [[मार्टिन कूपर]] ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.


आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज [[महाजाल|इंटरनेट]] न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. [[नोकिया]], [[मोटोरोला]], [[ॲपल|अ‍ॅपल]], [[सीमेन्स]], [[सॅमसंग]] या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.
आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज [[महाजाल]] (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. [[नोकिया]], [[मोटोरोला]], [[ॲपल|अ‍ॅपल]], [[सीमेन्स]], [[सॅमसंग]] या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.


दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये [[सिम]] कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेलीत.
दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये [[सिम]] कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेलीत.

१२:३२, २८ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

आधुनिक मोबाईल फोन

भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते. पारंपरिक दूरध्वनी उपकरणे घरामध्ये एकाच जागी ठेवून वापरावी लागतात, तर बरोबर बाळगलेला मोबाईल फोन जागोजागी फिरतानादेखील वापरला जाऊ शकतो.

जगातील पहिला मोबाईल फोन मोटोरोला कंपनीच्या मार्टिन कूपर ह्या व्यक्तीने १९७३ साली विकसित केला व वापरून दाखवला. १९९० साली जगभरात १.२४ कोटी मोबाईल फोन वापरकर्ते होते. २००९ सालाअखेरीस हा आकडा ४.६ अब्ज इतका आहे. सध्या विकसित देशांमधील १०० व्यक्तींपैकी ९७ तर जगातील १०० व्यक्तींपैकी ४५ व्यक्ती मोबाईल फोन वापरतात.

आधुनिक काळातील मोबाईल फोन हे संभाषणाखेरीज महाजाल (इंटरनेट) न्याहाळणे, लेखी लघुसंदेशांची देवाणघेवाण, गाणी ऐकणे, छायाचित्र काढणे, रेडियो ऐकणे, जीपीएस वापरणे इत्यादी कामांकरिता वापरले जातात. नोकिया, मोटोरोला, अ‍ॅपल, सीमेन्स, सॅमसंग या मोबाईल फोन उत्पादक कंपन्यांपैकी काही सर्वात मोठ्या कंपन्या आहेत.

दूरसंचारविषयक सेवांसाठी मोबाईल फोनमध्ये सिम कार्ड वापरणे आवश्यक असते. भ्रमणध्वनीमुळे माणसे जोडली गेलीत.

मोबाईल फोनचा विजेरी संच

मोबाईल फोनचा विजेरी संच हा सदैव उत्क्रांत होत आहे. नवनवीन तंत्रज्ञान वापरून त्याचे आयुष्य वाढवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. मात्र त्याच वेळी विजेरी संच फुटल्यामुळे अपघात होत आहेत. त्यांचे प्रमाण मात्र अगदी नगण्य आहे.

विजेरी संच काळजी

  • मोबाईलचा विजेरी संच मर्यादेपलीकडे चार्ज (ओव्हरचार्ज) करू नये. कोणताही रीचार्जेबल संच मर्यादेपलीकडे चार्ज केला असता (ओव्हरचार्ज) खराब होतो. तसेच त्याचे आयुष्य कमी होते. ओव्हर चार्ज होत असताना बॅटरी फुटू शकते.
  • मोबाईलचा विजेरी संच खिशात किंवा पर्समध्ये ठेवू नका. कारण त्याच्या टर्मिनलचा धातूच्या नाण्यांशी संपर्क आल्यास बॅटरी शॉर्टसर्किट होऊन डिसचार्ज होऊ शकते किंवा गरम होऊन फुटू शकते.
  • मोबाईल फोनवर चार्जिंग लावून कोणाशी बोलू नका, त्यामुळे मोबाईल फोनची बॅटरी फुटू शकते.hi

हेही पहा

मोबाईल फोनची उत्क्रांती
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: