"नवबौद्ध चळवळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो संदेश हिवाळे ने लेख दलित बौद्ध चळवळ वरुन नवबौद्ध चळवळ ला हलविला
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''दलित बौद्ध चळवळ''' (नव-बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकातील एक समाजसुधारणा धर्मसुधारणा चळवळ आहे. ह्या चळवळीस [[नवयान]] असेही म्हणले जाते<ref name="Buddhism in India : Challenging Brahmanism and Caste">Omvedt, Gail.</ref> इ.स. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित धर्मातून बाहेर पडण्यासाठी, जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या [[दलित]]ांना केलेल्या धर्मांतराच्या आवाहनाशी ह्या चळवळीचा संबंध आहे. <ref>{{साचा:स्रोत पुस्तक|title = Political Ideas in Modern India: thematic explorations|author = Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta,|year = 2006|publisher = Sage Publications|isbn = 0-7619-3420-0|url = http://books.google.com/?id=KJejtAaonsEC&pg=PA48&lpg=PA48&dq=%22Self-respect+movement%22}}</ref> डॉ. आंबेडकरांना बौद्ध धम्म हा जातिव्यवस्थेतून आणि हिंदू धर्माच्या जोखडातून बाहेर पडण्याचा रस्ता वाटला होता.
'''नव-बौद्ध चळवळ''' (दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]]ांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीस [[नवयान]] असेही म्हणले जाते<ref name="Buddhism in India : Challenging Brahmanism and Caste">Omvedt, Gail.</ref> इ.स. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडण्यासाठी, जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या [[दलित]]ांना केलेल्या धर्मांतराच्या आवाहनाशी ह्या चळवळीचा संबंध आहे.<ref>{{साचा:स्रोत पुस्तक|title = Political Ideas in Modern India: thematic explorations|author = Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta,|year = 2006|publisher = Sage Publications|isbn = 0-7619-3420-0|url = http://books.google.com/?id=KJejtAaonsEC&pg=PA48&lpg=PA48&dq=%22Self-respect+movement%22}}</ref> डॉ. आंबेडकरांना बौद्ध धम्म हा जातिव्यवस्थेतून आणि हिंदू धर्माच्या जोखडातून बाहेर पडण्याचा रस्ता वाटला होता.


== बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन ==
== बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन ==

१७:५३, २३ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

नव-बौद्ध चळवळ (दलित बौद्ध चळवळ, नवयानी बौद्ध चळवळ, आंबेडकर बौद्ध चळवळ, भारतीय बौद्ध चळवळ) ही विसाव्या शतकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेली बौद्ध धर्मांतराची चळवळ आहे. ह्या चळवळीस नवयान असेही म्हणले जाते[१] इ.स. १९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेवर आधारित हिंदू धर्मातून बाहेर पडण्यासाठी, जातिव्यवस्थेत सगळ्यात खालचा दर्जा दिला गेलेल्या दलितांना केलेल्या धर्मांतराच्या आवाहनाशी ह्या चळवळीचा संबंध आहे.[२] डॉ. आंबेडकरांना बौद्ध धम्म हा जातिव्यवस्थेतून आणि हिंदू धर्माच्या जोखडातून बाहेर पडण्याचा रस्ता वाटला होता.

बौद्ध धम्माचे भारतात पुनरागमन

बौद्ध धर्म हा सम्राट अशोक काळामध्ये भारताचा राज धर्म होता. तो कालांतराने अनेक कारणांमुळे अल्पसंख्याकांच्या धर्मांमध्ये गणला जाऊ लागला. १८९१ साली जेव्हा श्रीलंकेचे बौद्ध नेता व भिक्खु अंगारिक धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली तेव्हापासून भारतात बौद्ध धर्माच्या पुनरागमनास सुरूवात झाली.[३] महाबोधी सोसायटी ही फक्त उच्च जातीय लोकांनाच आपल्याकडे आकर्षित करते.[४]

संदर्भ

  1. ^ Omvedt, Gail.
  2. ^ Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)
  3. ^ Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)
  4. ^ Thomas Pantham, Vrajendra Raj Mehta, Vrajendra Raj Mehta, (2006). Political Ideas in Modern India: thematic explorations. Sage Publications. ISBN 0-7619-3420-0.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: multiple names: authors list (link)

बाह्य दुवे