"डॉ. आंबेडकर महाविद्यालय (नागपूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर''' हे १९६४ साली स्थापन झालेले ना...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

११:३५, २० ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. आंबेडकर महाविद्यालय, नागपूर हे १९६४ साली स्थापन झालेले नागपूरमधील सर्वात जुन्या सामान्य पदवी महाविद्यालयांपैकी एक आहे. या महाविद्यालयात विज्ञान, कला आणि वाणिज्य क्षेत्रातील भिन्न अभ्यासक्रम आहेत. हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्न आहे.