"ऑक्टोबर १५" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Prabodh1987 (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) |
||
ओळ १६: | ओळ १६: | ||
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्ग खटला]] - आपल्या मृत्युदंडाच्या आदल्या रात्री [[हेर्मान गोअरिंग]]ने विष घेउन आत्महत्या केली. |
* [[इ.स. १९४६|१९४६]] - [[दुसरे महायुद्ध]]-[[न्युरेम्बर्ग खटला]] - आपल्या मृत्युदंडाच्या आदल्या रात्री [[हेर्मान गोअरिंग]]ने विष घेउन आत्महत्या केली. |
||
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[फोर्ट्रान]]चा उपयोग सुरू. |
* [[इ.स. १९५६|१९५६]] - [[फोर्ट्रान]]चा उपयोग सुरू. |
||
* १९५६ - [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] दीक्षाभूमी येथे उर्वरित आपल्या २ लक्ष अनुयायांना बौद्ध धम्माची दीली. |
|||
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[मेलबोर्न]]मध्ये [[वेस्ट गेट पूल|वेस्ट गेट पूलाचा]] भाग कोसळून ३५ कामगार ठार. |
* [[इ.स. १९७०|१९७०]] - [[मेलबोर्न]]मध्ये [[वेस्ट गेट पूल|वेस्ट गेट पूलाचा]] भाग कोसळून ३५ कामगार ठार. |
||
* १९७० - [[एरोफ्लोत फ्लाइट २४४]] या विमानाचे [[तुर्कस्तान]]ला अपहरण. |
* १९७० - [[एरोफ्लोत फ्लाइट २४४]] या विमानाचे [[तुर्कस्तान]]ला अपहरण. |
२३:२१, १५ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती
<< | ऑक्टोबर २०२४ | >> | ||||
सो | मं | बु | गु | शु | श | र |
१ | २ | ३ | ४ | |||
५ | ६ | ७ | ८ | ९ | १० | ११ |
१२ | १३ | १४ | १५ | १६ | १७ | १८ |
१९ | २० | २१ | २२ | २३ | २४ | २५ |
२६ | २७ | २८ | २९ | ३० | ३१ |
ऑक्टोबर १५ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८८ वा किंवा लीप वर्षात २८९ वा दिवस असतो.
ठळक घटना आणि घडामोडी
सोळावे शतक
- १५८२ - पोप ग्रेगोरी तेराव्याने ग्रेगरीय दिनदर्शिका लागू केली इटली, पोलंड, पोर्तुगाल आणि स्पेनमध्ये या वर्षी ऑक्टोबर ४ नंतर एकदम ऑक्टोबर १५ हा तारीख आली.
एकोणिसावे शतक
- १८६३ - एच.एल. हनली ही पाणबुडी आपल्या शोधक होरेस एल. हनलीसह बुडाली.
- १८८० - मेक्सिकोच्या सैन्याने अपाची सरदार व्हिक्टोरियोला मारले.
विसावे शतक
- १९१७ - पहिले महायुद्ध - जर्मनीसाठी हेरगिरी केल्याबद्दल डच नर्तिका माटा हारीला पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
- १९३२ - टाटा एरलाइन्सच्या (नंतरचे एर इंडिया) विमानाचे पहिले उड्डाण.
- १९३९ - न्यू यॉर्क म्युनिसिपल विमानतळाचे (नंतरचे लग्वार्डिया विमानतळ) उद्घाटन.
- १९३९ - दुसरे महायुद्ध - विची फ्रांसच्या पंतप्रधान पॅरिसजवळ गोळ्या घालून मृत्युदंड देण्यात आला.
- १९४६ - दुसरे महायुद्ध-न्युरेम्बर्ग खटला - आपल्या मृत्युदंडाच्या आदल्या रात्री हेर्मान गोअरिंगने विष घेउन आत्महत्या केली.
- १९५६ - फोर्ट्रानचा उपयोग सुरू.
- १९५६ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी येथे उर्वरित आपल्या २ लक्ष अनुयायांना बौद्ध धम्माची दीली.
- १९७० - मेलबोर्नमध्ये वेस्ट गेट पूलाचा भाग कोसळून ३५ कामगार ठार.
- १९७० - एरोफ्लोत फ्लाइट २४४ या विमानाचे तुर्कस्तानला अपहरण.
- १९९७ - शनिकडे जाणाऱ्या कॅसिनी अंतराळयानाचे केप केनॅव्हरल येथून प्रक्षेपण.
- १९९७ - गॅलिलियो अंतराळयान गुरूच्या उपग्रह आयोपासून ११२ मैलांवरुन पुढे गेले.
एकविसावे शतक
- २००३ - चीनच्या शेन्झौ ५ या पहिल्या समानव अंतराळयानाचे प्रक्षेपण.
- २००३ - स्टेटन आयलंड फेरी अँड्रु जे. बार्बेरी स्टेटन आयलंड येथील धक्क्याला धडकली. ११ ठार, ४३ जखमी.
जन्म
- १५४२ - अकबर,मोगल बादशहा.
- १६०८ - टॉरिसेली, हवाभारमापकाचा चा इटालियन संशोधक.
- १९२३ - गो. रा. जोशी, मराठी रंगभूमीचा चालताबोलता इतिहास असे नाट्यसमीक्षक.
- १९३१ - डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम,भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती.
- १९५७: मीरा नायर भारतीय-अमेरिकन अभिनेती, दिग्दर्शक आणि निर्माती
मृत्यू
- ८९८ - लॅम्बर्ट, पवित्र रोमन सम्राट.
- १३८९ - पोप अर्बन सहावा.
- १९१८ - साई बाबा (शिर्डी).
- १९३० - हर्बर्ट हेन्री डाउ, अमेरिकन उद्योगपती.
- १९४५ - पिएर लव्हाल, विची फ्रांसचा पंतप्रधान.
- १९४६ - हेर्मान गोरिंग, नाझी अधिकारी.
- १९६१ - सूर्यकांत त्रिपाठी, निराला,४४ ग्रंथ लिहिणारे हिंदी साहित्यिक.
- १९८७ - थॉमस संकरा, बर्किना फासोचा क्रांतीकारी.
- २००० - कॉन्राड एमिल ब्लॉक, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन जीवरसायनशास्त्रज्ञ.
प्रतिवार्षिक पालन
- शिक्षक दिन - ब्राझिल.
बाह्य दुवे
- बीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १५ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)
ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर १६ - ऑक्टोबर १७ - ऑक्टोबर महिना