"लेक्युन सेक्या बुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट इमारत
[[File:Approaching Bodhi Tataung (5090311929).jpg|thumb|]]
|नाव = '''{{लेखनाव}}'''
|चित्र = Approaching Bodhi Tataung (5090311929).jpg
|चित्र रुंदी = 300px
|चित्रवर्णन = जगातील दुसरा सर्वात उंच पुतळा
|आधीची विश्वविक्रमी इमारत =
|नंतरची विश्वविक्रमी इमारत =
|विक्रमी उंची सुरू =
|विक्रमी उंची समाप्त ={{Convert|116|m|ft}}</br>आधारासह : {{Convert|129|m|ft}}
|ठिकाण = खटाकन तैंग, मोण्वा, [[म्यानमार]]
|latd = | latm = | lats =
|longd = | longm = | longs =
|बांधकाम सुरुवात = [[इ.स. १९९६]]
|बांधकाम पूर्ण = २१ फेब्रुवारी २००८
|इमारतीचा प्रकार = [[पुतळा]]
|वास्तुशास्त्रीय =
|छत =
|वरचा मजला =
|एकूण मजले = ३१
|प्रकाशमार्ग =
|मूल्य =
|क्षेत्रफळ =
|वास्तुविशारद =
|रचनात्मक अभियंता =
|कंत्राटदार =
|विकासक =
|मालकी =
|व्यवस्थापन =
|references =
}}

[[Image:Yattawmu Paya.JPG|thumb|[[म्यानमार]] मधील लायक्युन सेक्य बुद्ध]]
[[Image:Yattawmu Paya.JPG|thumb|[[म्यानमार]] मधील लायक्युन सेक्य बुद्ध]]
'''लायक्युन सेक्य बुद्ध''' (बर्मीज: လေး ကျွန်း စင်္ ကြာ; इंग्रजी: Laykyun Sekkya Buddha) हा [[म्यानमार]]मधील एकूण ४२४ फूट (१२९ मीटर) उंच असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच पुतळा आहे. हा बुद्ध पुतळा एकतीस मजल्यांचा आहे, ज्यामध्ये [[बौद्ध साहित्य]]ाप्रमाणे ३१ जीवनशैलींची ३१ रेषाकृती आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक मजल्यातील भिंतीवरील चित्रे अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय आहेत. हा पुतळा पायथ्यापासून वर ३८१ फूट (११६ मीटर) उंच असून पायथ्याची (आसन) उंची ४४ फूट (१३.५ मीटर) आहे. गौतम बुद्धांचा हा पुतळा [[म्यानमार]] देशातील मोण्वाजवळील खटाकन तैंग या गावात स्थित आहे. याचे बांधकाम १९९६ पासून सुरु झाले व २१ फेब्रुवारी २००८ रोजी पुतळा पूर्ण करण्यात आला. हे चीफ अब्बोट वेन. नारडा यांनी सुरु केले. [[चीन]]मधील [[स्प्रिंग टेंपल बुद्ध]] नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बुद्ध पुतळा आहे. पुतळ्याचे बांधकाम २००८ मध्ये पूर्ण झाले.

२२:१७, १४ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

लेक्युन सेक्या बुद्ध
Approaching Bodhi Tataung (5090311929).jpg
विश्वविक्रमी उंची
पासून ११६ मीटर (३८१ फूट)
आधारासह : १२९ मीटर (४२३ फूट) पर्यंत जगातील सर्वाधिक उंचीची इमारत [I]
सर्वसाधारण माहिती
प्रकार पुतळा
ठिकाण खटाकन तैंग, मोण्वा, म्यानमार
बांधकाम सुरुवात इ.स. १९९६
पूर्ण २१ फेब्रुवारी २००८
एकूण मजले ३१

चित्र:Yattawmu Paya.JPG
म्यानमार मधील लायक्युन सेक्य बुद्ध

लायक्युन सेक्य बुद्ध (बर्मीज: လေး ကျွန်း စင်္ ကြာ; इंग्रजी: Laykyun Sekkya Buddha) हा म्यानमारमधील एकूण ४२४ फूट (१२९ मीटर) उंच असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक उंच पुतळा आहे. हा बुद्ध पुतळा एकतीस मजल्यांचा आहे, ज्यामध्ये बौद्ध साहित्याप्रमाणे ३१ जीवनशैलींची ३१ रेषाकृती आहेत. प्रत्येक क्षेत्रासाठी प्रत्येक मजल्यातील भिंतीवरील चित्रे अतिशय मनोरंजक आणि लोकप्रिय आहेत. हा पुतळा पायथ्यापासून वर ३८१ फूट (११६ मीटर) उंच असून पायथ्याची (आसन) उंची ४४ फूट (१३.५ मीटर) आहे. गौतम बुद्धांचा हा पुतळा म्यानमार देशातील मोण्वाजवळील खटाकन तैंग या गावात स्थित आहे. याचे बांधकाम १९९६ पासून सुरु झाले व २१ फेब्रुवारी २००८ रोजी पुतळा पूर्ण करण्यात आला. हे चीफ अब्बोट वेन. नारडा यांनी सुरु केले. चीनमधील स्प्रिंग टेंपल बुद्ध नंतर हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उंच बुद्ध पुतळा आहे. पुतळ्याचे बांधकाम २००८ मध्ये पूर्ण झाले.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे