"बुद्धानुसत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''बुद्धानुसत्ती''' म्हणजे [[बुद्ध]]ांप्रती सन्मान व पूजा करणे आणि त्यांनी सांगितलेल्या नितिचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात बुद्ध हे सर्वश्रेष्ठ शिक्षक होते आणि म्हणून आजही ते सर्वांसाठी आदरणीय आहेत.
'''बुद्धानुसत्ती''' म्हणजे [[बुद्ध]]ांप्रती सन्मान व पूजा करणे आणि त्यांनी सांगितलेल्या नितिचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात बुद्ध हे सर्वश्रेष्ठ शिक्षक होते आणि म्हणून आजही ते सर्वांसाठी आदरणीय आहेत.<ref>[https://books.google.co.in/books?id=OLJhBQAAQBAJ&pg=PA65&lpg=PA65&dq=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4+%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&source=bl&ots=lnpB7XO-y-&sig=bAQsrV33ICa_w9fdYrDg6BYW19Y&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwjG0OToqOnWAhWJPo8KHQV2D5cQ6AEISzAH#v=onepage&q=%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A4%20%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7&f=false बुद्धधम्म परिचय विद्यार्थ्यांकरिता, पृष्ठ क्र. ३५]</ref>


==वंदना==
==वंदना==

१२:५४, १२ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

बुद्धानुसत्ती म्हणजे बुद्धांप्रती सन्मान व पूजा करणे आणि त्यांनी सांगितलेल्या नितिचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात बुद्ध हे सर्वश्रेष्ठ शिक्षक होते आणि म्हणून आजही ते सर्वांसाठी आदरणीय आहेत.[१]

वंदना

बुद्ध वन्दना (पाली)
इति पि सो भगवा अरहं, सम्मालम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो,
सुगतो,
लोकविदू,
अनुत्तरो, पुरिसदम्म सारथि,
सत्था देव-मनुस्सानं,
बुद्धो
भगवा ति


बुद्ध वंदन (मराठी अर्थ)
अर्हत, सम्यक् संबुद्ध,
विद्येनुरूप आचारणाने संपन्न,
सुगती निर्वाण प्राप्त केलेले,
लोक-लोकांतराचे रहस्य जाणणारे,
सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरूषांचे सारथी,
देव आणि मनुष्यांना सुमार्गावर नेणारे
असे भगवान बुद्ध आहेत.

सराव पद्धती

जेव्हा बौद्ध उपासक-उपासिका बुद्धपूजा करतात त्यावेळी ते केवळ सर्वश्रेष्ठ अशा बुद्धाचीच पूजा व आदर करतात. आपला आत्मविश्वास बुद्धाप्रती वृद्धिंगत करतात. उपासक-उपासिकांनी त्याचवेळी कृतज्ञतापूर्वक संकल्प करावा व त्यांनी दिलेल्या वा सांगितलेल्या शिकवणूकीनुसार स्वतःला प्रज्ञावान करण्यासाठी आचरण करावे आणि इतरांनाही आपली सेवा/मदत मिळेल असे प्रयत्न असावेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

  • संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, (पृ. ३५) लेखक - भंते डॉ. सी. फँगचँम (थायलंड)