"बुद्धानुसत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्गात जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २८: ओळ २८:


== हे सुद्धा ==
== हे सुद्धा ==
==संदर्भ==
* संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, (पृ. ३५) लेखक - भंते डॉ. सी. फँगचँम (थायलंड)
{{संदर्भयादी}}


[[वर्ग: गौतम बुद्ध]]
[[वर्ग: गौतम बुद्ध]]

१७:३५, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

बुद्धानुसत्ती म्हणजे बुद्धांप्रती सन्मान व पूजा करणे आणि त्यांनी सांगितलेल्या नितिचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात बुद्ध हे सर्वश्रेष्ठ शिक्षक होते आणि म्हणून आजही ते सर्वांसाठी आदरणीय आहेत.

वंदना

बुद्ध वन्दना (पाली)
इति पि सो भगवा अरहं, सम्मालम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो,
सुगतो,
लोकविदू,
अनुत्तरो, पुरिसदम्म सारथि,
सत्था देव-मनुस्सानं,
बुद्धो
भगवा ति


बुद्ध वंदन (मराठी अर्थ)
अर्हत, सम्यक् संबुद्ध,
विद्येनुरूप आचारणाने संपन्न,
सुगती निर्वाण प्राप्त केलेले,
लोक-लोकांतराचे रहस्य जाणणारे,
सर्वश्रेष्ठ, दमनशील पुरूषांचे सारथी,
देव आणि मनुष्यांना सुमार्गावर नेणारे
असे भगवान बुद्ध आहेत.

सराव पद्धती

जेव्हा बौद्ध उपासक-उपासिका बुद्धपूजा करतात त्यावेळी ते केवळ सर्वश्रेष्ठ अशा बुद्धाचीच पूजा व आदर करतात. आपला आत्मविश्वास बुद्धाप्रती वृद्धिंगत करतात. उपासक-उपासिकांनी त्याचवेळी कृतज्ञतापूर्वक संकल्प करावा व त्यांनी दिलेल्या वा सांगितलेल्या शिकवणूकीनुसार स्वतःला प्रज्ञावान करण्यासाठी आचरण करावे आणि इतरांनाही आपली सेवा/मदत मिळेल असे प्रयत्न असावेत.

हे सुद्धा

संदर्भ

  • संदर्भग्रंथ — बुद्धिझम फॉर यंग स्टूडन्स, (पृ. ३५) लेखक - भंते डॉ. सी. फँगचँम (थायलंड)