"बुद्धानुसत्ती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''बुद्धानुसत्ती''म्हणजे बुद्धांप्रती सन्मान व पूजा करणे आणि त्...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:०६, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

'बुद्धानुसत्तीम्हणजे बुद्धांप्रती सन्मान व पूजा करणे आणि त्यांनी सांगितलेल्या नितिचा, सदाचाराचा जीवनात उपयोग करणे. मानवी इतिहासात बुद्ध हे सर्वश्रेष्ठ शिक्षक होते आणि म्हणून आजही ते सर्वांसाठी आदरणीय आहेत.


बुद्ध वन्दना (पाली)
इति पि सो भगवा अरहं, सम्मालम्बुद्धो,
विज्जाचरणसम्पन्नो,
सुगतो,
लोकविदू,
अनुत्तरो, पुरिसदम्म सारथि,
सत्था देव-मनुस्सानं,
बुद्धो
भगवा ति