"चवदार तळे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Entrance to Chavdar-tale Mahad.jpg|thumb|]]
[[File:Entrance to Chavdar-tale-1 Mahad.jpg|thumb|]]
[[File:Statue of DR. B.R. Ambedkar at Chavdar Tale Mahad.jpg|thumb|]]
[[File:Bronze sculpture depicting Mahad water moment by B R Ambedkar.png|thumb|तवदार तळ्याचे पाणी प्राषण करतानाचे बाबासाहेबांचे शिल्प]]
[[File:Chavdar Tale (tank) at Mahad (Raigad, Maharashtra). Dr. Ambedkar had led the epic struggle of the Untouchables here by symbolically drinking its water.jpg|thumb|]]

'''चवदार तळे''' हे महाराष्ट्राच्या [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यातील]] [[महाड]] शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील [[चवदार तळ्याचा सत्याग्रह]] इतिहासात प्रसिद्ध आहे. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खूले व्हावे व [[अस्पृश्य]]ंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी [[डॉ. बाबासाहेब अांबेडकर]] यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

१०:४३, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

तवदार तळ्याचे पाणी प्राषण करतानाचे बाबासाहेबांचे शिल्प

चवदार तळे हे महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे. येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे. तळ्याचे पाणी सर्वांसाठी खूले व्हावे व अस्पृश्यंनाही या पाण्याचा वापर करता यावा यासाठी डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांनी येथे सत्याग्रह केला. या लढ्याची आठवण तसेच ‘समतेचे प्रतीक’ म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात. या परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळाही उभारण्यात आला आहे.

प्रवास

कसे पोहचाल?

चवदार तळे महाड शहरातच आहे. महाडपर्यंत जाण्याकरिता एसटी बसेसे अपलब्ध आहेत.

हेही पहा

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत