"वेरूळ (लेणी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४: ओळ ४:
* टिप: मराठी विकिपीडियावर [[अजिंठा (लेणी)]] आणि [[वेरूळ (लेणी)]] स्वतंत्र लेख आहेत कारण लेख स्वतंत्र ठेवण्यासाठी पुरेसा ज्ञानकोशीय मजकुर उपलब्ध होऊ शकतो. आणि संदर्भातील गल्लत टाळणे बरे पडते. [[अजिंठा-वेरुळची लेणी]] हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. [[अजिंठा-वेरुळची लेणी]] लेख पुर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा तिन्ही लेखांचे संपादन खुले असले तरी या लेखांचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे.

'''वेरूळ लेणी''' [[औरंगाबाद]] शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावरील जगप्रसिद्ध [[लेणी]] आहे. [[वेरूळ]] परिसरात प्राचीन काळात कोरलेली १२ [[बौद्ध]], १७ [[हिंदू]] आणि ५ [[जैन]] अशी एकूण ३४ [[लेणी]] आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील [[डोंगर|डोंगरकड्यात]] कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात पूर्ण झाले असून [[प्राचीन भारत]]ातली बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी या ठिकाणी एकत्र पहावयास मिळतात. वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागनी केली जाते. इ.स. १९५१ साली [[भारत सरकार]]ने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले.

अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर [[शैव]] संपद्रायाचा प्रभाव आहे.{{संदर्भ}} या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन [[शिल्पकला|शिल्पकले]]चा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.

[[औरंगाबाद]] शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावर ही जगप्रसिद्ध [[लेणी]] आहेत. या परिसरात एकूण ३४ [[गुहा|गुंफा]] आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील [[डोंगर|डोंगरकड्यात]] कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम पाचव्या ते आठव्या शतकात पूर्ण झाले असावे तसा तज्ज्ञांचा अंदाज आहे. येथील प्रमुख ३४ गुंफापैकी १७ गुंफा हिंदू धर्म शैलीच्या आहेत, १२ बौद्ध पंथाच्या तर ५ जैन पंथिंयाचा प्रभाव असलेल्या आहेत. अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर [[शैव]] संपद्रायाचा प्रभाव आहे.

या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन [[शिल्पकला|शिल्पकले]]चा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.

भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. [[पुराणे|पुरा]]णातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी [[बुद्ध]]मूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा [[जैन]] पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.

== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

०९:२४, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

  • टिप: मराठी विकिपीडियावर अजिंठा (लेणी) आणि वेरूळ (लेणी) स्वतंत्र लेख आहेत कारण लेख स्वतंत्र ठेवण्यासाठी पुरेसा ज्ञानकोशीय मजकुर उपलब्ध होऊ शकतो. आणि संदर्भातील गल्लत टाळणे बरे पडते. अजिंठा-वेरुळची लेणी हा एकत्र लेख त्या दोन लेखांवर बेतलेला असणे अभिप्रेत आहे. अजिंठा-वेरुळची लेणी लेख पुर्वी मासिक सदर होऊन गेला आहे, तेव्हा तिन्ही लेखांचे संपादन खुले असले तरी या लेखांचे स्थानांतरण कनफ्यूजन्स टाळण्याच्या दृष्टीने सुरक्षीत केले गेले आहे.

वेरूळ लेणी औरंगाबाद शहरापासून अवघ्या ३० कि. मी. अंतरावरील जगप्रसिद्ध लेणी आहे. वेरूळ परिसरात प्राचीन काळात कोरलेली १२ बौद्ध, १७ हिंदू आणि ५ जैन अशी एकूण ३४ लेणी आहेत. सह्याद्रीच्या सातमळा पर्वत रांगेतील डोंगरकड्यात कोरलेल्या या लेण्यांचे खोदकाम साधारणतः पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात पूर्ण झाले असून प्राचीन भारतातली बौद्ध, हिंदू आणि जैन लेणी या ठिकाणी एकत्र पहावयास मिळतात. वेरुळच्या लेण्यांची हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी विभागनी केली जाते. इ.स. १९५१ साली भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर ती भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले.

अलिकडच्या काळात आणखी २२ गुंफांचा शोध लागला असून त्यावर शैव संपद्रायाचा प्रभाव आहे.[ संदर्भ हवा ] या गुंफांमधील कैलास लेणे म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकलेचा हृदयंगम मेळ असून प्राचीन शिल्पकलेचा तो कळसच होय. `आधी कळस, मग माया' ही संतोक्ती या ठिकाणी प्रत्यक्षात अवतरली आहे. कैलास लेणे हे एका सलग पाषाणखंडात कोरलेलं अतिशय भव्य आणि विस्तारित खूप मोठं लेणं आहे आणि ते डोंगराच्या पठारावरून खाली कोरलेलं आहे.

भव्य द्वार मंडप, दोन अति उंच स्तंभ, पूर्ण आकाराचा दगडात कोरलेला भव्य हत्ती, त्यावरील शिल्पकला हे सारं इतकं अप्रतिम आणि जिवंत आहे की ही लेणी पाहताना माणूस हतबद्ध होतो. पुराणातील शैव प्रतिमा आणि प्रसंग या लेण्यात चितारलेले आहेत. हे लेणं इतकं विस्तृत आहे की ते पाहतानाच वेळ कसा निघून जातो ते कळत नाही.

दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी दुमजली आहेत. त्यात खिडक्या आहेत. या ठिकाणी चैत्य विहार आणि स्तूप असून स्तुपात बैठी बुद्धमूर्ती आहे. या वास्तूत जे स्तंभ कोरलेले आहेत त्यावर नृत्य व संगीतात मग्न असलेल्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. क्र.११ ची गुंफा म्हणजे तिमजली मठ आहे. क्र. २१ ची गुंफा रामेश्वर गुंफा या नावाने प्रसिद्ध आहे. घारापुरी येथील एलिफंटा लेण्यातील शिल्पकलेशी साधर्म्य असलेली क्र. २९ ची लेणी शिव शिल्पांनी व्यापलेली आहे. क्र. ३२ ची गुंफा जैन पंथियांचा प्रभाव असलेली आहे. या लेण्याच्या छतावर सुंदर कमळाकृती कोरलेली आहे. सिंहारूढ यक्षीचे शिल्पही या गुंफेत आहे. ही गुंफाही दुमजली आहे.

चित्रदालन

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे