"स्वप्नदोष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन) म्हणजे झोपेत वीर्यपतन होणे होय.
स्वप्नदोष / रात्रीचे स्खलन / ओले स्वप्न

स्वप्नदोष / रात्रीचे स्खलन / ओले स्वप्न
[[पुरुष|पुरुषांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[वीर्यस्खलन]] होणे किंवा [[स्त्री|स्त्रियांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[योनी]]सलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात.

[[पुरुष|पुरुषांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[वीर्यस्खलन]] होणे किंवा [[स्त्री|स्त्रियांमध्ये]] [[झोप|झोपेत]] [[योनी]]सलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.
हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.

ही क्रिया मुख्यतः [[किशोरावस्था|किशोरावस्थेत]] आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना [[कामुक]] स्वप्ने पडू शकतात आणि [[ताठरता|ताठरतेशिवायही]] ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने [[शुक्रजंतू]] काढून टाकले जातात व नव्या [[शुक्रजंतू|शुक्रजंतूंच्या]] निर्मितीस चालना मिळते.

०७:१७, ९ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

स्वप्नावस्था, नाईट फॉल, ओले स्वप्न, स्वप्नदोष, रात्रीचे वीर्य गळणे (स्खलन) म्हणजे झोपेत वीर्यपतन होणे होय.

स्वप्नदोष / रात्रीचे स्खलन / ओले स्वप्न

पुरुषांमध्ये झोपेत वीर्यस्खलन होणे किंवा स्त्रियांमध्ये झोपेत योनीसलील निर्माण होणे याला स्वप्नदोष असे म्हणतात. हा दोष नसून एक नैसर्गिक क्रिया आहे.

ही क्रिया मुख्यतः किशोरावस्थेत आढळून येते पण कुठल्याही वयात होणे सामान्य आहे. या क्रियेच्या वेळी पुरुषांना कामुक स्वप्ने पडू शकतात आणि ताठरतेशिवायही ही क्रिया होऊ शकते. पुरुषांमध्ये या क्रियेने जुने शुक्रजंतू काढून टाकले जातात व नव्या शुक्रजंतूंच्या निर्मितीस चालना मिळते.

नियमितपणे हस्तमैथुन / संभोग करणार्‍यांमध्ये ही क्रिया शक्यतो आढळून येत नाही.