"प्रकाश यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Prakash Ambedkar.jpg|thumb]]
[[File:Prakash Ambedkar.jpg|thumb]]
'''प्रकाश यशवंत आंबेडकर''' (जन्म: [[मे १०|१० मे]], [[इ.स. १९५४|१९५४]]) हे भारतीय राजकारणी व [[वकिल]] आहेत. तसेच ते [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू आहेत.
'''प्रकाश यशवंत आंबेडकर''' (जन्म: [[मे १०|१० मे]], [[इ.स. १९५४|१९५४]]) हे महाराष्ट्रातील राजकारणी व [[वकिल]] आहेत. ते [[भारिप बहुजन महासंघ]] या राजकिय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू आहेत.


प्रकाश आंबेडकर हे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अकोला]] [[लोकसभा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
प्रकाश आंबेडकर हे [[भारतीय रिपब्लिकन पक्ष]]ाचे उमेदवार म्हणून [[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकांमध्ये [[महाराष्ट्र]] राज्यातील [[अकोला]] [[लोकसभा]] मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.
ओळ ६: ओळ ६:


{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}
{{डॉ. बाबासाहेब आंबेडकर}}

{{DEFAULTSORT:आंबेडकर, प्रकाश यशवंत}}
{{DEFAULTSORT:आंबेडकर, प्रकाश यशवंत}}
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]
[[वर्ग:भारतीय राजकारणी]]

१९:३४, ७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

चित्र:Prakash Ambedkar.jpg

प्रकाश यशवंत आंबेडकर (जन्म: १० मे, १९५४) हे महाराष्ट्रातील राजकारणी व वकिल आहेत. ते भारिप बहुजन महासंघ या राजकिय पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. प्रकाश हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.

प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्यातील अकोला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.