"आनंदराज यशवंत आंबेडकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५४: ओळ ५४:


{{विस्तार}}
{{विस्तार}}
'''आनंदराज यशवंतराव आंबेडकर''' हे [[महाराष्ट्र]]ातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनी '[[रिपब्लिकन सेना]]' हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू, [[यशवंत आंबेडकर]]ांचे पुत्र व [[प्रकाश आंबेडकर]]ांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत.
'''आनंदराज यशवंतराव आंबेडकर''' हे [[महाराष्ट्र]]ातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनी '[[रिपब्लिकन सेना]]' हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे नातू, [[यशवंत आंबेडकर]]ांचे पुत्र व [[प्रकाश आंबेडकर]]ांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये [[दादर]] येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.


==शिक्षण==
==शिक्षण==

१९:३०, ७ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

आनंदराज यशवंत आंबेडकर
चित्र:Anandraj Ambedkar.jpg
जन्म २ जून १९६७
मुंबई
राष्ट्रीयत्व भारतीय
शिक्षण अभियांत्रिकी
पेशा राजकारणी
राजकीय पक्ष रिपब्लिकन सेना
धर्म नवयान बौद्ध धम्म
जोडीदार मनिषा आंबेडकर
अपत्ये साहिल, अमन
वडील यशवंत आंबेडकर
आई मीराबाई आंबेडकर
नातेवाईक डॉ. बाबासाहेब आंबेडकर (आजोबा)
रमाईमाई (आजी)
प्रकाश आंबेडकर (भाऊ)


आनंदराज यशवंतराव आंबेडकर हे महाराष्ट्रातील राजकारणी व अभियंता आहेत. यांनी 'रिपब्लिकन सेना' हा राजकीय पक्ष स्थापला असून याचे ते अध्यक्षही आहेत. आनंदराज हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू, यशवंत आंबेडकरांचे पुत्र व प्रकाश आंबेडकरांचे धाकटे बंधू आहेत. आनंदराज आंबेडकर हे आंबेडकर चळवळीचे एक कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. त्यांच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर येथील इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या राष्ट्रीय स्मारकाची मागणी लांबणीबद्दल ती जागा व्यापली होती.

शिक्षण

आनंदराज आंबेडकर हे उच्च शिक्षित नेते आहेत. हे पुण्याच्या राजा शिवाजी विद्यालयातून इ.स. १९७५ मध्ये दहावी व इ.स. १९७७ मध्ये रुईया कॉलेज मधुन बारावी उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी व्ही.जे.टी.आय. मुंबई मधून इ.स. १९८१ मधे बी.ई. (अभियांत्रिकी ईलेक्ट्रिकलची पदवी घेतली आणि इ.स. १९८३ मध्ये बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (मुंबई) एम.एम.एस. पदवी घेतली.[१]

संदर्भ