"महात्मा गांधींच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ६७: ओळ ६७:


[[वर्ग:महात्मा गांधी]]
[[वर्ग:महात्मा गांधी]]
[[वर्ग: व्यक्तींच्या नावावर असलेल्या गोष्टींच्या याद्या|गांधी, महात्मा]]

१३:४०, २ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

  • महात्मा गांधी अध्यापक विद्यालय (अरण्येश्वर-पुणे)
  • महात्मा गांधी इंटरनॅशनल स्कूल (संजय पार्क-विमाननगर) : पुण्यातील एक अनधिकृत शाळा.
  • महात्मा गांधी उद्यान (जुने आणि प्रचलित नाव - बंड गार्डन-पुणे)
  • महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (घोट-गडचिरोली)
  • महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (नवेगाव-गडचिरोली)
  • आरमोरी तालुका महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय (आरमोरी-गडचिरोली)
  • महात्मा गांधी गतिमार्ग (अहमदाबाद-बडोदा)
  • गांधी चौक, अमरावती; खम्माम (आंध्र प्रदेश); जेसलमेर (राजस्थान); डलहौसी (हिमाचल प्रदेश); निझामाबाद (आंध्र प्रदेश); बयाना (राजस्थान); मसूरी (उत्तरांचल); सिधी (मध्य प्रदेश); जुने जालना स्टेशन (जालना);
  • महात्मा गांधी चौक, हडपसर, (पुणे)
  • महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम
  • गांधीतीर्थ (जळगाव)
  • गांधीधाम (कच्छ) : कांडला बंदरानजीकचे एक सुनियिजित शहर
  • गांधीनगर : अहमदाबादपासून ३२ किलोमीटर दूर असले एक सुनियोजित शहर, गुजरात राज्याची राजधानी
  • गांधीनगर : जयपूरचे एक उपनगरी रेल्वे स्टेशन
  • गांधीनगर : भोपाळचे एक उपनगर
  • गांधीनगर ठाणे : भोपाळमधील एक पोलीस ठाणे
  • महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेन्ट गॅरंटी (स्कीम/कायदा) -मनरेगा-MaNaREGa Scheme/Act
  • गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी (आगाखान पॅलेस पुणे), (या सोसायटीतर्फे बा, बापू, विधायक कार्यकर्ता, आदी पुरस्कार देण्यात येतात.)
  • महात्मा गांधींचे पुतळे : गोहत्तीतल्या सरनिया टेकडीवरील गांधीमंडप नावाच्या उद्यानात असलेला रामकिंकर बैज यांनी सन १९७०मध्ये बनवलेला २० फुटी पुतळा : भाजपच्या एका फालतू नेत्याला हा पुतळा आवडत नसल्याने तो हटवण्याची मागणी झाली आहे.
  • महात्मा गांधींचे अन्य पुतळे : इचलकरंजी; नागपूर; नासिक; ब्रिस्बेन; लंडन; श्रीलंका; सिडनी (ऑस्ट्रेलिया)
  • गांधी पूल, अहमदाबाद
  • गांधी पेठ तालीम मित्रमंडळ, चिंचवडगाव (पुणे)
  • गांधी प्रतिष्ठान, नवी सांगवी (पुणे)
  • महात्मा गांधी प्राणिसंग्रहालय, (सोलापूर)
  • महात्मा गांधी बसस्थानक, हैदराबाद
  • गांधी भवन कोथरूड (पुणे); कुमार कृपा रोड (बंगलोर); हरदोई (उत्तर प्रदेश); दिल्ली; हैदराबाद.
  • गांधी मंडप उद्यान, सरनिया टेकडी (गोहत्ती-आसाम)
  • महात्मा गांधी महाविद्यालय (अहमदपूर)
  • महात्मा गांधी महिला कबड्डी संघ, वांद्रे (मुंबई)
  • महात्मा गांधी मार्ग : अलाहाबाद; दिल्ली, पुणे कॅम्प, बोरीवली (मुंबई)
  • महात्मा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा (बडनेरा)
  • महात्मा गांधी मिशन ट्रस्ट (एम.जी.एम. ट्रस्ट) या ट्रस्टची औरंगाबाद आणि कामोठे (नवी मुंबई) येथे मेडिकल कॉलेजे, हॉस्पिटले आणि इतर अनेक शिक्षणसंस्था आहेत.
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.आय.एच.एस).
  • महात्मा गांधी मिशन इन्स्टिट्यूटचे स्कूल ऑफ इंडियन लँग्वेजेस (मोक्का-मॉरिशस)
  • महात्मा गांधी मिशनचे ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन (औरंगाबाद)
  • महात्मा गांधी मिशन युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स, औरंगाबाद (एम.जी.एम.यू.एच.एस).
  • गांधी मेडिकल कॉलेज, हैदराबाद (आंध्र प्रदेश)
  • महात्मा गांधी मेमोरियल कॉलेज. इंदूर; उडुपी;
  • महात्मा गांधी मेमोरियल हायस्कूल, फिजी
  • महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल, परळ-मुंबई
  • गांधी मेमोरिअल कॉलेज, जम्मू
  • गांधी मैदान, अहमदनगर; पाटणा (या मैदानातील नरेंद्र मोदींच्या सभेपूर्वी बाँम्बस्फोट झाले होते); बरियारपूर; गया.
  • गांधी म्युझियम, मदुरा
  • गांधीसागर : जुनी नावे शुक्रवार तलाव, नागपूर; जुम्मा तलाव.
  • महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक मेट्रो स्टेशनही आहे. या रस्त्याची जुनी नावे सेन्ट्रल रोड आणि हॅरिसन रोड.); कानपूर; कोइंबतूर (रूढ नाव - सरोजिनी नायडू रोड किंवा अवरमपलयम रोड); कोचीन; गँगटॉक (सिक्कीम); गोहत्ती; चेन्नई (रूढ नाव : नुंबमबक्कम्‌ हाय रोड, मद्रास); टुमकूर (कर्नाटक); त्रिचूर (केरळ); त्रिवेंद्रम; पणजी (गोवा); पाँडिचेरी; पुणे कँप; सुदामाचौक (पोरबंदर); बंगलोर; बहेरिच (उत्तर प्रदेश); बोरीवली (मुंबई); मंगलोर; दक्षिण मुंबई (रस्त्याचे जुने नाव एक्सप्लनेड रोड); रायपूर; लखनौ; विजयवाडा; शिलाँग; सिकंदराबाद, वगैरे.
  • महात्मा गांधी विद्यालय, खानापूर
  • महात्मा गांधी विद्यालय, नीरा (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा; विटा-सांगली जिल्हा, ....)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर (मालेगाव कँप, ..... )
  • महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (जुने नाव -पंचवटी कॉलेज)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर वैद्यकीय महाविद्यालय (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर हॉटेल मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (नासिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर समाजश्री प्रशांतदादा हिरे फार्मसी कॉलेज (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर (बांद्रा पूर्व-मुंबई, डोंबिवली पश्चिम)
  • महात्मा गांधी उच्च विद्यालय (भुरकुंडा-झारखंड)
  • मोहनदास गांधी हायस्कूल, राजकोट
  • बालकविहार महात्मा गांधी विद्यामंदिर (?)
  • महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
  • महात्मा गांधी शांतता पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन देते.)
  • महात्मा गांधी समाधी, राजघाट (बडवानी-मध्यप्रदेश); राजघाट (नवी दिल्ली)
  • महात्मा गांधी सेतू (पाटण्याकडून बिहारच्या उत्तरेकडे जाणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गंगा नदीवरील पूल)
  • महात्मा गांधी स्कूल (सामनेर-जळगाव जिल्हा)
  • गांधी स्टेडियम, बोलनगीर (ओरिसा)
  • गांधी स्मृती आणि दर्शन समिती (नवी दिल्ली)
  • गांधी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स ग्राउंड, अमृतसर