"इंदिरा गांधींच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: * इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना * इंदिरा गांधी मानव विज्ञान सं...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:२४, २ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती

  • इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना
  • इंदिरा गांधी मानव विज्ञान संग्रहालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी मुक्त विश्वविद्यालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी मैदान, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी राजभाषा पुरस्कार (मोदी सरकारने या पुरस्काराचे नाव बदलून राजभाषा कीर्ती पुरस्कार असे केले आहे.)
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्र, नवी दिल्ली; बंगलोर
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय खुले विद्यापीठ, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय महिला विद्यापीठ, रायबरेली (प्रस्तावित). (लेखाच्या प्रस्तावनेतील या विषयासंबंधीचा मजकूर वाचावा.)
  • इंदिरा गांधी राष्ट्रीय मानव संग्रहालय (IGRMS), भोपाळ
  • इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, शिवाजीनगर, पुणे
  • इंदिरा गांधी शासकीय चिकित्सालय, भोपाळ
  • इंदिरा गांधी समाज मंदिर, मंगळवार पेठ (पुणे)
  • स्वर्गीय इंदिरा गांधी समाज मंदिर, इंदिरानगर (चिंचवड-पुणे)
  • इंदिरा गांधी सुवर्णचषक क्रीडास्पर्धा
  • इदिरा गांधी स्पोर्ट्‌स काँप्लेक्स, दिल्ली
  • इंदिरा गांधी स्टेडियम, नवी दिल्ली
  • इंदिरा गांधी हायस्कूल, पिंपरी
  • मदर-दि इंदिरा गांधी स्टोरी (चित्रपट)
  • इंदिरा गोदी (जुने नाव अलेक्झान्ड्रा‌ डॉक्स), मुंबई
  • इंदिरानगर, चंद्रपूर; इंदिरानगर, चिंचवड
  • इंदिरानगर झोपडपट्टी चेंबूर कॅम्प (मुंबई)
  • इंदिरानगर, तुर्भे (नवी मुंबई)
  • इंदिरानगर, देवनार (मुंबई)
  • इंदिरानगर, परभणी
  • अप्पर इंदिरानगर, पुणे
  • लोअर इंदिरानगर, पुणे
  • इंदिरा पॉइंट (निकोबार बेटांवरील सर्वात दक्षिणेचे भूशिर)
  • इंदिरा प्रियदर्शनी वृक्ष मित्र पुरस्कार
  • इंदिरा भवन, लिंक रोड नं १, शिवाजी नगर (भोपाळ)
  • इंदिरा महाविद्यालय, वाकड (पुणे)
  • इंदिरा विकास पत्र
  • इंदिरा सागर प्रकल्प (भंडारा जिल्हा)
  • इंदिरा सार्वजनिक ग्रंथालय, पुणे
  • प्रियदर्शनी इंग्लिश मीडियम स्कूल, धनकवडी (पुणे)