"महात्मा गांधींच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: * महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१३:२०, २ ऑक्टोबर २०१७ ची आवृत्ती


  • महात्मा गांधी रोड : आग्रा(I आणि II); इंदूर; कलकत्ता(येथे या नावाचे एक मेट्रो स्टेशनही आहे. या रस्त्याची जुनी नावे सेन्ट्रल रोड आणि हॅरिसन रोड.); कानपूर; कोइंबतूर (रूढ नाव - सरोजिनी नायडू रोड किंवा अवरमपलयम रोड); कोचीन; गँगटॉक (सिक्कीम); गोहत्ती; चेन्नई (रूढ नाव : नुंबमबक्कम्‌ हाय रोड, मद्रास); टुमकूर (कर्नाटक); त्रिचूर (केरळ); त्रिवेंद्रम; पणजी (गोवा); पाँडिचेरी; पुणे कँप; सुदामाचौक (पोरबंदर); बंगलोर; बहेरिच (उत्तर प्रदेश); बोरीवली (मुंबई); मंगलोर; दक्षिण मुंबई (रस्त्याचे जुने नाव एक्सप्लनेड रोड); रायपूर; लखनौ; विजयवाडा; शिलाँग; सिकंदराबाद, वगैरे.
  • महात्मा गांधी विद्यालय, खानापूर
  • महात्मा गांधी विद्यालय, नीरा (पुरंदर तालुका-पुणे जिल्हा; विटा-सांगली जिल्हा, ....)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर (मालेगाव कँप, ..... )
  • महात्मा गांधी विद्या मंदिर डेंटल कॉलेज व हॉस्पिटल (जुने नाव -पंचवटी कॉलेज)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर वैद्यकीय महाविद्यालय (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर हॉटेल मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी (नासिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर समाजश्री प्रशांतदादा हिरे फार्मसी कॉलेज (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट अ‍ॅन्ड रिसर्च (नाशिक)
  • महात्मा गांधी विद्यामंदिर (बांद्रा पूर्व-मुंबई, डोंबिवली पश्चिम)
  • महात्मा गांधी उच्च विद्यालय (भुरकुंडा-झारखंड)
  • मोहनदास गांधी हायस्कूल, राजकोट
  • बालकविहार महात्मा गांधी विद्यामंदिर (?)
  • महाराष्ट्र सरकारचा महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार
  • महात्मा गांधी शांतता पुरस्कार (हा पुरस्कार ऑल इंडिया काँग्रेस सोशल ऑर्गनायझेशन देते.)
  • महात्मा गांधी समाधी, राजघाट (बडवानी-मध्यप्रदेश); राजघाट (नवी दिल्ली)
  • महात्मा गांधी सेतू (पाटण्याकडून बिहारच्या उत्तरेकडे जाणाचे प्रवेशद्वार म्हणून ओळखला जाणारा गंगा नदीवरील पूल)
  • महात्मा गांधी स्कूल (सामनेर-जळगाव जिल्हा)
  • गांधी स्टेडियम, बोलनगीर (ओरिसा)
  • गांधी स्मृती आणि दर्शन समिती (नवी दिल्ली)
  • गांधी स्पोर्ट्‌स कॉम्प्लेक्स ग्राउंड, अमृतसर