"जनगणनाशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: लोकसंख्येचा विस्तुत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे '''जनगणनाशास्त...
(काही फरक नाही)

१८:४९, ३० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

लोकसंख्येचा विस्तुत अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे जनगणनाशास्त्र (Demography) होय. लोकसंख्येचे ग्रामीण भागातून शहरी भागात होणारे स्थलांतर व त्यांचा ऐतिहासिक घटनांवर होणारा परिणाम यांचा अभ्यास जनगणनाशास्त्रात केला जातो. या शास्त्रात लोकसंख्या व लोकजीवनाचा तौलनिक अभ्यास केला जातो.