"शिव जयंती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''शिवाजी जयंती''' किंवा '''शिव जयंती''' हा महाराष्ट्र|महाराष्ट्रातील...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१४:२४, २९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

शिवाजी जयंती किंवा शिव जयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण आहे. हा सण १९ फेब्रुवारी रोजी मराठा साम्राज्याचे संस्थापक छ. शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्रभर साजरा केला जातो. महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक सुटी असते.

इतिहास

जोतीराव फुले यांनी पहिल्यांदा शिवाजी जयंती साजरी केली आहे, त्यानंतर हा जयंतीचा प्रघात महाराष्ट्रात रूढ झाला.