"पंचशील" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २३: ओळ २३:


::''ओकास वन्दामि भन्ते ।''
::''ओकास वन्दामि भन्ते ।''
::''ओकास द्वारत्तयेन कतं संब्ब अपराधं खमतूमे भन्ते''
::''ओकास अहं भन्ते तिसणेन सह पंचशील धम्म याचामि ।''
::''अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।''
::''दुतियम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि ।''
::''अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।''
::''ततियाम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि ''
::''अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।''

नंतर [[भंते]] खालिल ओळी तीन वेळा म्हणतील :-


== हे ही पहा ==
== हे ही पहा ==

१४:०१, २७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

पंचशील ही बौद्ध धम्मातील एक आचरण नियमावली आहे. सामान्यत: पाच तत्त्वांना पंचशील म्हणून संबोधले जाते. पंचशील हे पाच नियम आहेत, पाच गुण आहेत. बुद्धांनी सामान्य माणसाकरिता आपल्या शरिरावर नियत्रंण ठेवण्यासाठी व शाब्दिक कृती नियंत्रित करण्यासाठी, त्यापासून परावृत्त होण्याकरीता हे पाच गुण सांगितले आहेत. खालिल पाच शीलांची शिकवण तथागत बुद्धांनी आपल्या शिष्यांना दिली होती. सामान्यत: जगातील सर्व बौद्ध पांच ही शीलाचे पालन करतात.

पंचशीलाचा पाली व मराठीतील अनुवाद पुढील प्रमाणे.
१) पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ: मी जीव हिंसेपासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

२) अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी चोरी करण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

३) कामेसुमिच्छाचारा वेरमणी सिक्खापदं समादियामी'
अर्थ : मी व्याभिचारापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

४) मुसावादा वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी खोटे बोलण्यापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

५) सुरा-मेरय-मज्ज पमादठ्ठाना वेरमणी सिक्खापदं समादियामी
अर्थ : मी मद्य, त्याचप्रमाणे मोहात पडणार्या इत्तर मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्त राहण्याची प्रतिज्ञा करत आहे.

वरील पाच ही गुण महत्त्वाचे आहे. व्यक्तीने मन व शरीरावर संयम ठेवून हे पाचही शील आत्मसात केले तर ती व्यक्ती शीलवान बनते.

शीलग्रहन प्राप्तीसाठी पायऱ्या

शी ग्रहणाच्या दोन पद्धती आहेत. ज्याठिकाणी भिक्खू नाहित तेथे पाच शीलाचा उच्चार व्यक्तीनेच (बौद्ध उपासक) करावयाचा असतो. दुसरी पद्धत अशी की, व्यक्तीने/उपासकाने भिक्खूसमोर नम्रपणे बसावे व हात जोडून भिक्खूना शील देण्यासाठी विनंती करावी.

ओकास वन्दामि भन्ते ।
ओकास द्वारत्तयेन कतं संब्ब अपराधं खमतूमे भन्ते
ओकास अहं भन्ते तिसणेन सह पंचशील धम्म याचामि ।
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।
दुतियम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि ।
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।
ततियाम्पि ओकास अहं भन्ते, तिसरणेनसह पंचशील धम्मं याचामि
अनुग्गहं कत्वा शीलं देयमे भन्ते ।।

नंतर भंते खालिल ओळी तीन वेळा म्हणतील :-

हे ही पहा

बाह्य दुवे

संदर्भ