"प्रकृती (चित्रपट)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''प्रकृती''' हा इ.स. २०१० मधील एनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती न...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''प्रकृती''' हा [[इ.स. २०१०]] मधील एनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती नावाची युवती चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा ही आहे, जी [[गौतम बुद्ध|बुद्धांचा]] शिष्य [[आनंद (बुद्धशिष्य)|आनंदच्या]] प्रेमात पडते. आणि [[ब्रह्मचर्यव्रत]] घेतलेल्या आनंद सोबत लग्न करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करते. जेव्हा गौतम बुद्धांच्या ही बाब लक्षात येते तेव्हा प्रकृतीला ते तिच्या प्रेमातील अशाश्वत गोष्टी तिला समजावून सांगतात.
'''प्रकृती''' हा [[इ.स. २०१०]] मधील एनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती नावाची युवती चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा ही आहे, जी [[गौतम बुद्ध|बुद्धांचा]] शिष्य [[आनंद (बुद्धशिष्य)|आनंदच्या]] प्रेमात पडते. आणि [[ब्रह्मचर्यव्रत]] घेतलेल्या आनंद सोबत लग्न करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करते. जेव्हा गौतम बुद्धांच्या ही बाब लक्षात येते तेव्हा प्रकृतीला ते तिच्या प्रेमातील अशाश्वत गोष्टी तिला समजावून सांगतात. आपण भौतिक सुखांकडे आकर्षित झाल्याचे कळल्यावर प्रकृती बुद्धांशी क्षमा मागून आनंदशी मंगल मैत्रीचे नाते जपत [[भिक्खूणी]] बनून [[संघ]]ात सामील होते.

२०:१२, २५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

प्रकृती हा इ.स. २०१० मधील एनिमेशन मराठी चित्रपट आहे. प्रकृती नावाची युवती चित्रपटाची मुख्य व्यक्तिरेखा ही आहे, जी बुद्धांचा शिष्य आनंदच्या प्रेमात पडते. आणि ब्रह्मचर्यव्रत घेतलेल्या आनंद सोबत लग्न करण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न करते. जेव्हा गौतम बुद्धांच्या ही बाब लक्षात येते तेव्हा प्रकृतीला ते तिच्या प्रेमातील अशाश्वत गोष्टी तिला समजावून सांगतात. आपण भौतिक सुखांकडे आकर्षित झाल्याचे कळल्यावर प्रकृती बुद्धांशी क्षमा मागून आनंदशी मंगल मैत्रीचे नाते जपत भिक्खूणी बनून संघात सामील होते.