"चातुर्वर्ण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''चातुर्वर्ण्य''' किंवा '''चार वर्ण''' (हिंदू धर्मातील '''वर्णव्यवस्था''') हे [[मनुस्मृती]]सारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत आणि हिंदु साहित्याने या वर्णांना [[हिंदू धर्म]]ाला चार वर्णात वर्गीकृत केले:
'''चातुर्वर्ण्य''' किंवा '''चार वर्ण''' (हिंदू धर्मातील '''वर्णव्यवस्था''') हे [[मनुस्मृती]]सारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत.<ref name="Doniger 1999 186"/><ref name="Monier-Williams 2005 924"/><ref name="Malik 2005 p.48 "/> हिंदु साहित्याने या वर्णांना [[हिंदू धर्म]]ाला चार वर्णात वर्गीकृत केले:<ref name="Doniger 1999 186">{{cite book |last=Doniger |first=Wendy |title=Merriam-Webster's encyclopedia of world religions| publisher=Merriam-Webster |location=Springfield, MA, USA |year=1999 |isbn=978-0-87779-044-0 |page=186}}</ref><ref>{{cite book |last=Ingold |first=Tim |title=Companion encyclopedia of anthropology |publisher=Routledge |location=London New York |year=1994 |isbn=978-0-415-28604-6 |page=1026}}</ref>


* [[ब्राह्मण (वर्ण)|ब्राह्मण]] :- याजक, विद्वान आणि शिक्षक.
* [[ब्राह्मण (वर्ण)|ब्राह्मण]] :- याजक, विद्वान आणि शिक्षक.

१७:४७, २४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत.[१][२][३] हिंदु साहित्याने या वर्णांना हिंदू धर्माला चार वर्णात वर्गीकृत केले:[१][४]

  • ब्राह्मण :- याजक, विद्वान आणि शिक्षक.
  • क्षत्रिय :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक.
  • वैश्य :- शेतीकरी आणि व्यापारी.
  • शूद्र :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे.

वरील चारपैकी एका वर्णात मोडणाऱ्या समुदायाला किंवा वर्गाला सवर्ण म्हणतात. आज हे सर्व वर्ण प्रगत वर्गात (forward castes) मोडतात. अनुसूचित जाती (किंवा अस्पृश्य, दलित) आणि अनुसूचित जमाती यांना चातुर्वर्ण्यात स्थान दिले नाही, कारण यांना अवर्ण म्हटले गेले. या दलित-आदिवासींना चौथ्या वर्णापेक्षाही पाचवा वर्णाचा सर्वात खालगा दर्जा दिला गेला, जो अवर्ण होता आणि पहिल्या ब्राह्मण वर्णाने या पाचव्या वर्णावर अस्पृश्यताही लादली गेली.

कार्ये व लक्षणे

ब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

क्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे

युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

वैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे

देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

शूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे

वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.

संदर्भ

  1. ^ a b Doniger, Wendy (1999). Merriam-Webster's encyclopedia of world religions. Springfield, MA, USA: Merriam-Webster. p. 186. ISBN 978-0-87779-044-0.
  2. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Monier-Williams 2005 924 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; Malik 2005 p.48 नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  4. ^ Ingold, Tim (1994). Companion encyclopedia of anthropology. London New York: Routledge. p. 1026. ISBN 978-0-415-28604-6.
  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा (२१-२४)
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र