"चातुर्वर्ण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''चातुर्वर्ण्य''' किंवा '''चार वर्ण''' (हिंदू धर्मातील '''वर्णव्यवस्था''') हे [[मनुस्मृती]]सारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत आणि हिंदु साहित्याने या वर्णांना [[हिंदू धर्म]]ाच्या चार वर्णात वर्गीकृत केले:
'''चातुर्वर्ण्य''' किंवा '''चार वर्ण''' (हिंदू धर्मातील '''वर्णव्यवस्था''') हे [[मनुस्मृती]]सारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत आणि हिंदु साहित्याने या वर्णांना [[हिंदू धर्म]]ाला चार वर्णात वर्गीकृत केले:


* [[ब्राह्मण (वर्ण)|ब्राह्मण]]
* [[ब्राह्मण (वर्ण)|ब्राह्मण]] :- याजक, विद्वान आणि शिक्षक
* [[क्षत्रिय]]
* [[क्षत्रिय]] :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक
* [[वैश्य]]
* [[वैश्य]] :- शेतीकरी आणि व्यापारी
* [[शूद्र]] :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे
* [[शूद्र]]


== कार्ये व लक्षणे ==
== कार्ये व लक्षणे ==

१७:२७, २४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

चातुर्वर्ण्य किंवा चार वर्ण (हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था) हे मनुस्मृतीसारख्या ब्राह्मणी पुस्तकातील सामाजिक वर्ग आहेत आणि हिंदु साहित्याने या वर्णांना हिंदू धर्माला चार वर्णात वर्गीकृत केले:

  • ब्राह्मण :- याजक, विद्वान आणि शिक्षक
  • क्षत्रिय :- राज्यकर्ते, योद्धे आणि प्रशासक
  • वैश्य :- शेतीकरी आणि व्यापारी
  • शूद्र :- मजूर आणि वरील वर्णांची सेवा करणारे

कार्ये व लक्षणे

ब्राह्मण वर्णीयांची कार्ये व लक्षणे

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

क्षत्रिय वर्णीयांची कार्ये व लक्षणे

युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

वैश्य वर्णीयांची कार्ये व लक्षणे

देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

शूद्र वर्णीयांची कार्ये व लक्षणे

वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.

संदर्भ:

  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा(२१-२४)
प्राचीन हिंदू समाजव्यवस्थेतील चार वर्ण
ब्राह्मणक्षत्रियवैश्यशूद्र