"चातुर्वर्ण्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्णाश्रम धर्म कडे पुनर्निर्देशित
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[हिंदू]] धर्मातील वर्णव्यवस्था (चातुर्वर्ण्य)
#पुनर्निर्देशन[[वर्णाश्रम धर्म]]
* [[ब्राह्मण]]
* [[क्षत्रिय]]
* [[वैश्य]]
* [[शूद्र]]

== मुख्य विचार ==
=== ब्राह्मणाची वर्ण लक्षणे ===

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

=== क्षत्रियांची वर्ण लक्षणे ===
युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

=== वैश्याची वर्ण लक्षणे ===
देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

=== शूद्राची लक्षणे ===
वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.

==संदर्भ:==

* श्रीमद् भागवत महापुराण
* स्कंध-७ वा-अध्याय ११ वा(२१-२४)

{{विस्तार}}

{{हिंदू धर्म}}

[[वर्ग:अध्यात्म]]
[[वर्ग:चातुर्वर्ण्य| ]]

१७:०१, २४ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

हिंदू धर्मातील वर्णव्यवस्था (चातुर्वर्ण्य)

मुख्य विचार

ब्राह्मणाची वर्ण लक्षणे

शम, दम, तप, पावित्र्य, संतोष, क्षमा, सरळपणा, ज्ञान, दया, भगवत्परायणता आणि सत्य ही ब्राह्मणाची लक्षणे होत.

क्षत्रियांची वर्ण लक्षणे

युद्धामध्ये उत्साह, वीरता, धैर्य, तेजस्विता, त्याग, मनोजय, क्षमा, ब्राह्मणांबद्दल भक्ती, कृपा करणे आणि प्रजेचे रक्षण करणे ही क्षत्रियाची लक्षणे होत.

वैश्याची वर्ण लक्षणे

देव, गुरू आणि भगवंतांबद्दल भक्ती, धर्म-अर्थ-काम या तीन पुरुषार्थांचे रक्षण करणे, आस्तिकता, उद्योगशीलता आणि व्यावहारिक निपुणता ही वैश्याची लक्षणे होत.

शूद्राची लक्षणे

वरिष्ठ वर्णांशी नम्रतेने राहणे, पवित्रता, स्वामीची निष्कपट सेवा, वैदिक मंत्राशिवाय यज्ञ, चोरी न करणे, सत्य, तसेच गाय व ब्राह्मणांचे रक्षण करणे ही शूद्राची लक्षणे होत.

संदर्भ:

  • श्रीमद् भागवत महापुराण
  • स्कंध-७ वा-अध्याय ११ वा(२१-२४)