"सईबाई भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
टंकनदोष सुधरविला, व्याकरण सुधरविले, दुवे जोडले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल अ‍ॅप संपादन
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{इतिहास लेखन}}
{{इतिहास लेखन}}


'''सईबाई भोसले''' (१६३३ – ५ सप्टेंबर १६५९) छत्रपती [[शिवाजी महाराज]]ांच्या प्रथम पत्नी व दुसरे छत्रपती [[संभाजी]] महाराज यांच्या आई होत्या. सईंचे माहेर [[फलटण]]चे निंबाळकर घराणे होते. त्या मुधोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या व बजाजीराजे निबाळकर यांच्या भगिनी होत्या.
छत्रपती [[शिवाजी]] महाराज यांच्या पत्नी व [[संभाजी]] महाराज यांच्या मातोश्री.


१६ मे १६४० रोजी शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा [[लालमहाल]]वर विवाह झाला व १४ मे १६५७ रोजी महाराणी सईबाईने राजकुमार संभाजींना जन्म दिला. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना आणि शिवाजी महाराजांची अफजलखानाशी ऐतिहासिक भेट होण्याआधीच दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबर १६५९ रोजी सईबाईंचे निधन झाले.
१६ मे १६४० - शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा विवाह.शिवाजी महाराज व सईबाई यांचा विवाह लालमहालवर झाला.


१४ मे १६५७ - महाराणी सईबाईच्या पोटी शंभूराजांचा जन्म.

सईबाई भोसले या महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या.संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना,आणि अफजलखानाची ऐतिहासिक भेट होण्याआधीच दोन महिने ,म्हणजेच ५ सप्टेंबर १६५९ ,सईबाईंचे निधन झाले.

माहेर [[फलटण]]चे निंबाळकर घराणे. श्री मुधोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या व श्री बजाजीराजे निबाळकर यांच्या भगिनी.


{{मराठा साम्राज्य}}
{{मराठा साम्राज्य}}
[[वर्ग:भोसले घराणे]]
[[वर्ग:भोसले घराणे]]
[[वर्ग: शिवाजी महाराज]]
[[वर्ग:इ.स. १६३३ मध्ये जन्म]]
[[वर्ग:इ.स. १६५९ मध्ये मृत्यू]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेख]]

११:२६, २३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती


सईबाई भोसले (१६३३ – ५ सप्टेंबर १६५९) छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी व दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांच्या आई होत्या. सईंचे माहेर फलटणचे निंबाळकर घराणे होते. त्या मुधोजीराजे निंबाळकर यांच्या कन्या व बजाजीराजे निबाळकर यांच्या भगिनी होत्या.

१६ मे १६४० रोजी शिवाजी व सईबाई निंबाळकर यांचा लालमहालवर विवाह झाला व १४ मे १६५७ रोजी महाराणी सईबाईने राजकुमार संभाजींना जन्म दिला. संभाजी महाराज दोन वर्षांचे असताना आणि शिवाजी महाराजांची अफजलखानाशी ऐतिहासिक भेट होण्याआधीच दोन महिन्यांपूर्वी ५ सप्टेंबर १६५९ रोजी सईबाईंचे निधन झाले.