"आमचा बाप आन् आम्ही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ११: ओळ ११:
| देश = भारत
| देश = भारत
| साहित्य_प्रकार =
| साहित्य_प्रकार =
| प्रकाशक =
| प्रकाशक = ग्रंथाली
| प्रथमावृत्ती = २ डिसेंबर १९९३<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4621807754516362059</ref>
| प्रथमावृत्ती = २ डिसेंबर १९९३<ref>http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4621807754516362059</ref>
| चालू_आवृत्ती =
| चालू_आवृत्ती = २९९ वी
| मुखपृष्ठकार =
| मुखपृष्ठकार =
| बोधचित्रकार =
| बोधचित्रकार =
ओळ १९: ओळ १९:
| पुस्तकविषय =
| पुस्तकविषय =
| माध्यम =
| माध्यम =
| पृष्ठसंख्या =
| पृष्ठसंख्या = २९९
| आकारमान_वजन =
| आकारमान_वजन =
| isbn =
| isbn =
| पुरस्कार =
| पुरस्कार = साहित्य अकादमी पुरस्कार (पंजाबी भाषा)
}}
}}
'''आमचा बाप आन् आम्ही''' हे डॉ. [[नरेंद्र जाधव]] यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे.<ref name="नीलिमा गुंडी (आत्मचरित्र:१९९१-२०१०)">{{संकेतस्थळ स्रोत | दुवा = http://uniquefeatures.in/smaranika/आत्मचरित्र-१९९१-२०१०-डॉ-नीलिमा-गुंडी | शीर्षक = आत्मचरित्र : १९९१-२०१० संक्रमणकालीन समाजाचे जिवंत दस्तऐवज | भाषा = मराठी | लेखक = [[नीलिमा गुंडी]] | लेखकदुवा = | आडनाव = | पहिलेनाव = | सहलेखक = | संपादक = | वर्ष = | महिना = | दिनांक = | फॉरमॅट = | आर्काइव्हदुवा = | आर्काइव्हदिनांक = | कृती = | पृष्ठे = | प्रकाशक = uniquefeatures.in | अ‍ॅक्सेसवर्ष = २०१७ | अ‍ॅक्सेसमहिनादिनांक = | अ‍ॅक्सेसदिनांकमहिना = २२ सप्टेंबर २०१७ | अ‍ॅक्सेसदिनांक = सप्टेंबर २०१७ | अवतरण = }} </ref>

ओळ ४८: ओळ ४८:

[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]]
[[वर्ग:दलित साहित्य]]
[[वर्ग:आत्मकथा]]
[[वर्ग:आत्मकथा]]
[[वर्ग:चित्र हवे]]
[[वर्ग:चित्र हवे]]

२३:०३, २२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

आमचा बाप आन् आम्ही
लेखक डॉ. नरेंद्र जाधव
भाषा मराठी
देश भारत
प्रकाशन संस्था ग्रंथाली
प्रथमावृत्ती २ डिसेंबर १९९३[१]
चालू आवृत्ती २९९ वी
पृष्ठसंख्या २९९
पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार (पंजाबी भाषा)

आमचा बाप आन् आम्ही हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे.[२]

पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये

डॉ.नीलिमा गुंडी यांच्या मतानुसार नाशिकजवळील बोलीभाषा, प्रसन्न शैली, आशावादी जीवनदृष्टी ही या पुस्तकाची ठळक वैशिष्ट्ये आहेत.[२]

आवृत्त्या

आत्तापर्यंत या पुस्तकाच्या १९९ मराठी आवृत्त्या निघालेल्या आहेत व मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून याची नोंद झालेली आहे. हे पुस्तक मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी आणि पंजाबी ('साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त), फ्रेंच, स्पॅनिश अशा एकूण १७ देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. कोरियन, फ्रेंच आणि थाई भाषांमध्ये हे पुस्तक बेस्टसेलर आहे.

डॉ. जाधव पुस्तकात म्हणतात की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!

अभिप्राय

या पुस्तकाबद्दले निळू फुले म्हणतात की, “साने गुरूजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉ. नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप!”

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ http://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4621807754516362059
  2. ^ a b नीलिमा गुंडी. http://uniquefeatures.in/smaranika/आत्मचरित्र-१९९१-२०१०-डॉ-नीलिमा-गुंडी. सप्टेंबर २०१७ रोजी पाहिले. Unknown parameter |अ‍ॅक्सेसदिनांकमहिना= ignored (सहाय्य); Unknown parameter |अ‍ॅक्सेसवर्ष= ignored (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य); Missing or empty |title= (सहाय्य)