"आमचा बाप आन् आम्ही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''आमचा बाप आन् आम्ही''' हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
'''आमचा बाप आन् आम्ही''' हे डॉ. [[नरेंद्र जाधव]] यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. हे खूप प्रसिद्ध व प्रचंड विक्रमीचे पुस्तक आहे. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या १९९ मराठी आवृत्त्या निघालेल्या आहेत व मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून याची नोंद झालेली आहे. हे पुस्तक मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी आणि पंजाबी ('साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त), फ्रेंच, स्पॅनिश अशा एकूण १७ देशी विषेत भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. कोरियन, फ्रेंच आणि थाई भाषांमध्ये हे पुस्तक बेस्टलर आहे.

आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोहर्षक यशोकहाणी आहे.

डॉ. जाधव पुस्तकात म्हणतात की, “भारतरत्न [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!”

११:०६, २२ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

आमचा बाप आन् आम्ही हे डॉ. नरेंद्र जाधव यांनी इ.स. १९९३ लिहिलेले आत्मचरित्रात्मक पुस्तक आहे. हे खूप प्रसिद्ध व प्रचंड विक्रमीचे पुस्तक आहे. आत्तापर्यंत या पुस्तकाच्या १९९ मराठी आवृत्त्या निघालेल्या आहेत व मराठी साहित्याच्या इतिहासात सर्वात मोठ्या विक्रीचे पुस्तक म्हणून याची नोंद झालेली आहे. हे पुस्तक मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, कन्नड, तामिळ, उर्दू, कोंकणी आणि पंजाबी ('साहित्य अकादमी पुरस्कार' प्राप्त), फ्रेंच, स्पॅनिश अशा एकूण १७ देशी विषेत भाषांमध्ये अनुवादित झालेले आहे. कोरियन, फ्रेंच आणि थाई भाषांमध्ये हे पुस्तक बेस्टलर आहे.

आंबेडकरी चळवळीतून प्रेरणा घेऊन मोठ्या झालेल्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात मिसळून गेलेल्या जाधव कुटुंबीयांची ही उद्बोधक आणि रोहर्षक यशोकहाणी आहे.

डॉ. जाधव पुस्तकात म्हणतात की, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे अस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी आहे. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून, त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!”