"आंबेडकर शिक्षण पुरस्‍कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''आंबेडकर शिक्षा पुरस्कार''' हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा...
(काही फरक नाही)

१२:०९, २० सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

आंबेडकर शिक्षा पुरस्कार हा राजस्थान सरकार द्वारा दिला जाणारा पुरस्कार आहे. राजस्थान सरकार अनुसूचित जातीअनुसूचित जमातींचा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकास करून त्यांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रीय विचारधेच्या अंतर्गत मागासलेल्या लोकांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात मुख्य प्रवाहात समर्पित केले. राजस्थान सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधील प्रेरणा घेऊन १४ एप्रिल २००५ रोजी त्यांच्या जयंतीच्या दिवशी, राज्यातील सामाजिक सेवा, शिक्षण, महिला सुधारणा आणि न्याय या क्षेत्रात उत्कृष्ठ कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना दरवर्षी आंबेडकर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यासाठी खालील पुरस्कारांची सुरूवात केली होती[१]:-

पात्रतेच्या अटी

खालिलप्रमाणे पात्र ठरणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेला हा पुरस्कार दिला जातो: -


पुरस्काराचे स्वरूप

पुरस्कारासाठी निवड झालेल्या व्‍यक्ती किंवा संस्‍थेला ५०,००० (पन्नास हजार) रूपये व प्रशस्ती पत्रक देऊन सम्‍मानित करण्यात येते.

संदर्भ