"सारस्वत ब्राह्मण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''सारस्वत'' हे हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) अस...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१७:३०, १९ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

'सारस्वत हे हिंदू ब्राह्मणांचा एक उप-समूह (उपजात) असून त्यांचे पूर्वज सरस्वती नदीच्या काठावर आहे. सारस्वत ब्राह्मण हे विंध्यांच्या उत्तरेस असलेल्या पाच पंच गौड ब्राह्मण समाजापैंकी एक आहेत.