"डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: '''डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार''' हा महाराष्...
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(काही फरक नाही)

१६:०८, १८ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार हा महाराष्ट्र ग्रंथालयांसाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. महाराष्ट्रातील शासनमान्यताप्राप्त सार्वजनिक ग्रंथालयाच्या सेवा कार्यामध्ये गुणात्मक वृद्धी व्हावी व त्याद्वारे ग्रंथालय चळवळीला चालना मिळावी यासाठी १९८४-८५ पासून राज्यातील अ, ब, क आणि ड वर्गामधील प्रत्येकी एका ग्रंथालयास याप्रमाणे एकूण चार ग्रंथालयांना पुरस्कार देण्याची नाविन्यपूर्ण योजना शासनातर्फे सुरू करण्यात आली. डॉ. बाबासाहेब अांबेडकर या महनीय व्यक्तिमत्त्वाचे ग्रंथांवरील प्रेम लक्षात घेऊन या पुरस्काराला त्याचे नाव ठेवण्यात आले.