"आंबेडकर कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Sandesh9822 (चर्चा | योगदान) नवीन पान: '''आंबेडकर कुटुंब''' हे डॉ. बाबासाहेब अांबेडकर यांचे कुटुंब आहे. ==... खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''आंबेडकर कुटुंब''' हे [[डॉ. बाबासाहेब |
'''आंबेडकर कुटुंब''' ('''सकपाळ कुटुंब-आंबेडकर कुटुंब''') हे [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचे कुटुंब आहे. यामध्ये मूळनाव असलेल्या '''सकपाळ कुटुंब''' मधील सदस्यांचीही यादी आहे. |
||
== कुटुंबातील सदस्य == |
== कुटुंबातील सदस्य == |
०४:२७, १७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती
आंबेडकर कुटुंब (सकपाळ कुटुंब-आंबेडकर कुटुंब) हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कुटुंब आहे. यामध्ये मूळनाव असलेल्या सकपाळ कुटुंब मधील सदस्यांचीही यादी आहे.
कुटुंबातील सदस्य
सकपाळ कुटुंब
पहिली पिढी
- मालोजी सकपाळ – आजोबा
दुसरी पिढी
- भीमाबाई रामजी सकपाळ – आई
- रामजी मालोजी सकपाळ – वडिल
- मिराबाई मालोजी सकपाळ (आत्या)
- जीजाबाई रामजी सकपाळ (सावत्र आई)
आंबेडकर कुटुंब
तिसरी पिढी
१४ भावंडापैकी ३ मुले व ३ मुली जीवंत राहिल्या.
- आनंदा – भाऊ
- बळराम भाऊ
- भीमराव आंबेडकर
- मंजुळा – बहिण
- तुळसा – बहिण
- गंगा – बहिण
- रमाबाई आंबेडकर - पत्नी
- सविता आंबेडकर (माई)- द्वितीय पत्नी
चौथी पिढी
- यशवंत आंबेडकर (भैय्यासाहेब) - मुलगा
- मीराबाई यशवंत आंबेडकर - सून
- मुंकुदा आंबेडकर (पुतणा)
४ अपत्यांचे (३ मुले - रमेश, राजरत्न, राजरत्न व १ मुलगी इंदू) बालपणी निधन झाले.
पाचवी पिढी
- नातू-नातसूना/नात-नातजावाई
- अंजली – प्रकाश यशवंत आंबेडकर - नातू व नातसून
- आनंदराज यशवंत आंबेडकर - नातू व नातसून
- दर्शना – भीमराव यशवंत आंबेडकर - नातू व नातसून
- रमा यशवंत आंबेडकर (रमा आनंद तेलतुंबडे)- नात व नातजावाई
सहावी पिढी =
- पणतू-पणती
- सुजात प्रकाश आंबेडकर - पणती
- प्राची - पणती
- रश्मी तेलतुंबडे - पणती
- ऋचिता भीमराव आंबेडकर - पणती
- साहिल - पणतू
- अमन आनंदराज आंबेडकर - पणतू