"डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, भारतीय संसद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:Statue of Dr. Babasaheb Ambedkar in front of Indian Parliament perennially directing its proceedings against social reaction!.jpg|thumb|center|200px|भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा]]
दिल्लीच्या संसदभवनासमोर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा [[कांस्य]] पुतळा आहे. हा डॉ. आंबेडकर पुतळा १५ फुट (३.६६ मीटर) उंच उंचीचा असून त्याचा तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान]] हे पुस्तक आहे. त्याचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref>
[[दिल्ली]]च्या संसदभवनासमोर [[डॉ. बाबासाहेब आंबेडकर]] यांचा [[कांस्य]] पुतळा उभारलेला आहे. हा पुतळा १५ फुट उंच उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत [[भारताचे संविधान]] हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.<ref>डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित</ref>


हा पुतळा बी.व्ही. वाघ यांनी बनवलेला असून २ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांनी त्याचे अनावरण केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा भेट दिला होता.<ref> http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp</ref>
हा पुतळा बी.व्ही. वाघ यांनी बनवलेला आहे, आणि २ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन [[भारताचे राष्ट्रपती|राष्ट्रपती]] डॉ. [[सर्वपल्ली राधाकृष्णन]] यांनी त्याचे अनावरण केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा भेट दिला होता.<ref> http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp</ref>


== संदर्भ ==
== संदर्भ ==

००:४४, १७ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

भारतीय संसदेच्या परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा

दिल्लीच्या संसदभवनासमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा कांस्य पुतळा उभारलेला आहे. हा पुतळा १५ फुट उंच उंचीचा असून त्याचा उजवा पाय तितक्याच उंचीच्या चौथऱ्यावर थोडा पुढे सरकून ठेवलेला आहे. बाबासाहेबांच्या या पुतळ्याच्या डाव्या बगलेत भारताचे संविधान हे पुस्तक आहे. त्यांचा उजवा हात पूर्णपणे वर उचललेला असून तर्जनी संसद भवनाकडे रोखलेली आहे.[१]

हा पुतळा बी.व्ही. वाघ यांनी बनवलेला आहे, आणि २ एप्रिल १९६७ रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी त्याचे अनावरण केले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीने हा पुतळा भेट दिला होता.[२]

संदर्भ

  1. ^ डॉ. आंबेडकर आणि बौद्धधम्म – महस्थवीर संघरक्षित
  2. ^ http://rajyasabha.nic.in/rsnew/picture_gallery/p8.asp