"कन्फ्यूशियस" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Bot: Migrating 191 langlinks, now provided by Wikidata on d:Q4604
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २: ओळ २:
'''कॉन्फ्युशिअस ''' (चीनी: 孔子; पिन्यिन: Kǒng zǐ; Wade-Giles: K'ung-tzu, or Chinese: 孔夫子; पिन्यिन: Kǒng Fūzǐ; Wade-Giles: K'ung-fu-tzu), अर्थ. "गुरु काँग,"(परंपरागत जन्मदिन :[[सप्टेंबर २८]],५५१ इ.स.पुर्व मृत्यु -४७९ इ.स.पुर्व. ) हे एक प्राचीन [[चीन|चिनी]] विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, [[जपान|जपानी]], [[कोरिया|कोरियन]] व [[व्हियेतनाम|व्हिएतनामी]] लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो.

'''कन्फ्युशियस''' हा [[चीन|चिनी]] विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा [[इ.स.पू.चे ५ वे शतक|इ.स.पूर्व पाचव्या शतकात]] झाल्याचा अंदाज आहे. हा आपल्या वडिलांचे बारावे अपत्य होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर कन्फ्युशियस गरिबीत वाढला. त्याला व्यायामाची तशीच तेवढीच काव्य अन्‌ संगीताची आवड होती. त्याने वेगाने पुष्कळ ज्ञान मिळवले. तो पंधरा वर्षांचा असतानाच त्याचे गुरुजन सांगू लागले, की आता याला देण्यासारखे आमच्याकडे काही उरलेले नाही.

पुढे दोन वर्षांनी त्याने शिक्षण थांबवून आईला घर चालविण्यासाठी मदत केली. तो आपल्या राज्यातील शेती खात्यात कारकून झाला. एकोणीस वर्षांचा असताना त्याचे लग्न झाले आणि एक वर्षानंतर त्यास मुलगा झाला. चोविसाव्या वर्षी आईचा मृत्यू झाल्यावर चीनमधील त्याकाळच्या प्रथेप्रमाणे त्याने मातृशोक म्हणून अडीच वर्षे नोकरी सोडली.

तोपर्यंत त्याची कीर्ती अतिबुद्धिमान म्हणून सर्वत्र झाली होती. मित्रांच्या आग्रहाने तो फिरता आचार्य झाला. त्याचे विचार ऐकायला लोक जमत. प्रश्नोत्तरे चालत. या ज्ञानदानाबद्दल तो श्रीमंतांकडून गुरुदक्षिणा घेत असे तसेच गरिबांनी दिलेली किरकोळ दक्षिणाही स्वीकारीत असे.

[[वर्ग:चीन]]
[[वर्ग:धर्म संस्थापके]]
[[वर्ग:चिनी तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:चिनी तत्त्वज्ञ]]

२२:१९, १५ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

कॉन्फुशियसचे चित्र

कॉन्फ्युशिअस (चीनी: 孔子; पिन्यिन: Kǒng zǐ; Wade-Giles: K'ung-tzu, or Chinese: 孔夫子; पिन्यिन: Kǒng Fūzǐ; Wade-Giles: K'ung-fu-tzu), अर्थ. "गुरु काँग,"(परंपरागत जन्मदिन :सप्टेंबर २८,५५१ इ.स.पुर्व मृत्यु -४७९ इ.स.पुर्व. ) हे एक प्राचीन चिनी विचारवंत आणि सामाजिक तत्ववेत्ते होते. चीनी, जपानी, कोरियनव्हिएतनामी लोकांच्या विचारसरणीवर व जीवनावर त्यांच्या शिकवणीचा आणि तत्वज्ञानाचा प्रभाव दिसुन येतो.

कन्फ्युशियस हा चिनी विचारवंत होता. जगातील थोर विचारवंतांत गणना होणारा हा इ.स.पूर्व पाचव्या शतकात झाल्याचा अंदाज आहे. हा आपल्या वडिलांचे बारावे अपत्य होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यावर कन्फ्युशियस गरिबीत वाढला. त्याला व्यायामाची तशीच तेवढीच काव्य अन्‌ संगीताची आवड होती. त्याने वेगाने पुष्कळ ज्ञान मिळवले. तो पंधरा वर्षांचा असतानाच त्याचे गुरुजन सांगू लागले, की आता याला देण्यासारखे आमच्याकडे काही उरलेले नाही.