"महायान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो removed Category:संप्रदाय - हॉटकॅट वापरले
No edit summary
ओळ १: ओळ १:
{{बौद्ध विषय सूची}}
{{विस्तार}}
'''महायान''' ही [[बौद्ध धर्म]]ाच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: [[थेरवाद]]). महायान पंथाची स्थापना [[भारत]]ात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण [[पूर्व आशिया]]मध्ये बहुसंख्यक आहे.

ओळ ९: ओळ ९:
आज महायान पंथाचे लोक [[चीन]], [[जपान]], [[दक्षिण कोरिया]], [[उत्तर कोरिया]], [[हाँगकाँग]], [[व्हियेतनाम]] व [[तैवान]] ह्या देशांमध्ये बहुसंख्यक आहेत. जगामध्ये १.२ अब्ज पेक्षा अधिक महायानी बौद्ध अनुयायी आहेत.

== हे ही पहा ==
== हे सुद्धा पहा ==
*[[थेरवाद]]
*[[थेरवाद]]
*[[वज्रयान]]
*[[वज्रयान]]
ओळ १९: ओळ १९:

==बाह्य दुवे ==
==बाह्य दुवे ==

{{बौद्ध विषय सूची}}

[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
[[वर्ग:बौद्ध धर्माचे संप्रदाय]]

२२:२३, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

महायान ही बौद्ध धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक आहे (दुसरी मुख्य शाखा: थेरवाद). महायान पंथाची स्थापना भारतात सुमारे इ.स. पूर्व पहिल्या शतकात झाली असल्याचे जाणकारांचे मत आहे. स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण पूर्व आशियामध्ये बहुसंख्यक आहे.

उदय

इ.स. पहिल्या शतकात या बौद्ध संप्रदायाचा उदय झाला होता. सम्राट कनिष्कांनी या बौद्ध संप्रदायाला राजाश्रय दिला होता.

प्रभाव

color map showing Buddhism is a major religion worldwide
आशियात बौद्ध धर्माचा विस्तार, महायान पिवळ्या रंगामध्ये

आज महायान पंथाचे लोक चीन, जपान, दक्षिण कोरिया, उत्तर कोरिया, हाँगकाँग, व्हियेतनामतैवान ह्या देशांमध्ये बहुसंख्यक आहेत. जगामध्ये १.२ अब्ज पेक्षा अधिक महायानी बौद्ध अनुयायी आहेत.

हे सुद्धा पहा

संदर्भ

बाह्य दुवे