"गौतम बुद्धांचे कुटुंब" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १: ओळ १:
[[File:File:Buddha's statue near Belum Caves Andhra Pradesh India.jpg|thumb|center|250px|[[आंध्र प्रदेश]]मधील [[बेलुम लेणी]]मधील बुद्ध]]

[[बुद्ध|बुद्धांचा]] जन्म इ.स.पू. ५६३ साली [[लुंबिनी]], [[नेपाळ]]मधील [[क्षत्रिय]] वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. [[कपिलवस्तु]] राज्यात त्यांचे वडील [[शुद्धोधन]] हे [[शाक्य]] वंशांचे राजे होते, शेजारील [[कोशल]] राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी [[महामाया]] होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, [[महाप्रजापती गौतमी]] यांनी त्यांना वाढवले.

१८:४०, १३ सप्टेंबर २०१७ ची आवृत्ती

चित्र:File:Buddha's statue near Belum Caves Andhra Pradesh India.jpg
आंध्र प्रदेशमधील बेलुम लेणीमधील बुद्ध

बुद्धांचा जन्म इ.स.पू. ५६३ साली लुंबिनी, नेपाळमधील क्षत्रिय वर्णांच्या कुटुंबात झाला. त्यांना बालपणी सिद्धार्थ गौतम म्हणून ओळखले जाई. कपिलवस्तु राज्यात त्यांचे वडील शुद्धोधन हे शाक्य वंशांचे राजे होते, शेजारील कोशल राज्याची राजकुमारी त्यांची आई राणी महामाया होती. सिद्धार्थ बाळाचा जन्म झाल्यापासून सात दिवसांनी त्यांच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर, त्यांच्या आईची छोटी बहिण, महाप्रजापती गौतमी यांनी त्यांना वाढवले.

त्यानंतर सिद्धार्थाने यशोधराशी विवाह केला आणि नंतर दोघांना एक मुलगा झाला, त्याचे नाव राहुल होते. यशोधरा आणि राहुल हे दोघेही पुढे बुद्ध शिष्य बनले.

त्यांचा चुलत भाऊ आनंद हे भिक्खू संघात सामील होऊन बुद्ध सेवक बनले.

अंजन

मुख्य लेख: अंजन (राजा)

अंजन हे प्राचीन भारतातील कोलिय वंशाचे राजा होते. अंजन हे गौतम बुद्धांचे आजोबा होते. अंजनाला दोन मुले सुप्पबुद्धदंदापाणी, आणि दोन मुली महामाया आणि महाप्रजापती गौतमी होत्या. महामाया या बुद्धांच्या आई व महाप्रजापती गौतमी या बुद्धांच्या मावशी व सावत्र आई होत्या. बुद्धांची पत्नी यशोधरा ह्या बुद्धांचे मामा सुप्पबुद्ध यांच्या कन्या होत्या.

शुद्धोधन

महामाया

महाप्रजापती गौतमी

आनंद

देवदत्त

नंद

सुंदरी नंदा

यशोधरा

राहुल

रोहिणी

हे सुद्धा पहा